
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये सोनाक्षी हिने खलनायकाची भूमिका पार पाडली आहे.

सीरिजमध्ये ‘फरीदान’ भूमिकेला सोनाक्षी हिने न्याय दिला आहे. सीरिजमधील सोनाक्षी हिचा प्रत्येक चाहत्यांना प्रचंड आवडला.

आता देखील अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. नव्या लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

सोनाक्षी कायम तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सोशल मीडियावर देखील सोनाक्षी सिन्हा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.