माझ्या नादी लागू नका, जान्हवीने दिला वर्षा उसगावकर यांना इशारा
मराठी बिग बॉसमध्ये स्पर्धकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. प्रत्येक खेळात चुरस दिसतेय. आपण कसे वरचढ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सगळेच स्पर्धक करत आहेत.
1 / 5

बिग बॉस मराठीची रंगत दररोज वाढत चालली आहे. स्पर्धकांमध्ये चुरस रंगत आहे.
2 / 5
बिग बॉस मराठीच्या या सीजनमध्ये वर्षा उसगावकर या देखील स्पर्धेक आहेत.
3 / 5
उर्षा उसगावकर आणि निकिता तांबोळी यांच्यात कोणत्याच मुद्द्यावर जमत नाहीये. दोघांमध्ये अनेकदा वाद होतो.
4 / 5
निक्की नंतर जान्हवी सोबतपण वर्षा उसगावकर यांचा वाद झाला
5 / 5
जान्हवीने वर्षा उसगावकर यांना माझ्या नादी लागू नका असा इशारा दिला.
तुकाराम मुंढेंप्रमाणे आपली वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण?
परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
आमदारांना किती अन् पालकमंत्र्यांना किती निधी मिळणार? फॉर्मुला ठरला...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट