AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karan Johar | थेट करण जोहर यानेच केली रणबीर कपूर याची पोलखोल, धक्कादायक खुलासा

करण जोहर नेहमीच चर्चेत असतो. करण जोहर याच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टिका केली जाते. करण जोहर याने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये करण जोहर याने काही मोठे खुलासे केले आहेत.

Karan Johar | थेट करण जोहर यानेच केली रणबीर कपूर याची पोलखोल, धक्कादायक खुलासा
| Updated on: Sep 17, 2023 | 5:08 PM
Share

मुंबई : करण जोहर हा कायमच चर्चेत असतो. नेटकरी करण जोहर (Karan Johar) याला नेहमीच टार्गेट करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच करण जोहर याचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे मुख्य भूमिकेत दिसले. रॉकी और रानी की प्रेम कहानी  या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले. विशेष म्हणजे हा चित्रपट हिट ठरला. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या एका गाण्याचे शूटिंग आलिया भट्ट हिने राहा हिच्या जन्मानंतर कश्मीर येथे केले. यावेळीच्या एक किस्सा देखील करण याने सांगितला.

नुकताच आता करण जोहर याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये करण जोहर हा काही मोठे खुलासे करताना दिसला. करण जोहर याचे हे बोलणे ऐकून सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले. विशेष म्हणजे यावेळी करण जोहर याने चक्क रणबीर कपूर याच्याबद्दल हा खुलासा केला आहे. करण जोहर याच्या या बोलण्यानंतर अनेक चर्चा या रंगल्याचे बघायला मिळतंय.

करण जोहर याने म्हटले की, रणबीर कपूर हा खूप जास्त शांत व्यक्ती आहे. विशेष म्हणजे त्याला चित्रपटाच्या सेटवर 14 तास जरी वाट बघायला लावली तरीही तो अजिबातच चिडत नाही. बाॅलिवूड क्षेत्रातील तो एक एकमेंव अभिनेता आहे जो इतका जास्त शांत आहे. विशेष म्हणजे फक्त शांतच नाही तर तो खूप जास्त रिअल व्यक्ती आहे. त्याला कोणत्याच गोष्टीचा गर्व अजिबातच नाहीये.

विशेष बाब म्हणजे रणबीर कपूर याचा कोणीही पीआर नाही किंवा त्याला मॅनेजर देखील नाहीये. सर्व गोष्टी तो एकटाच करतो. जर आपण त्याला चित्रपटासाठी तारीख मागण्यासाठी गेलो तर तो त्याचा मोबाईल काढतो आणि या तारखेला तो कुठे बिझी आहे हे सांगतो. म्हणजेच तो जो काही करतो त्याचा हिंमतीवरच करतो.

रणबीर कपूर याच्याकडे पीआर आणि मॅनेजर नसल्याचे ऐकल्यापासून चाहतेही हैराण झाले आहेत. रणबीर कपूर याने चित्रपटाच्या प्रमोशनवेळी मोठा खुलासा केला होता. रणबीर कपूर म्हणाला की, आलिया आणि राहा सध्या कश्मीर येथे गेल्या आहेत. तिथे आलिया भट्ट हिच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. मी आलिया आणि राहा या दोघींनी मिस करत आहे.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?