
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे.

रिंकू राजगुरुला सैराट चित्रपटातून प्रचंड फेम मिळालं होतं, सैराटच्या आर्चीवर जगभरातील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं.

आता तिनं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रिंकूचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस आला आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.