सतीश शाहच नाही तर इंडस्ट्रीतील या 5 सेलिब्रिटींनीही ऑक्टोबर महिन्यात घेतला जगाचा निरोप घेतला

ऑक्टोबर महिन्यात बॉलिवूड  इंडस्ट्रीने अनेक चांगले कलाकार गमावले आहेत.  इंडस्ट्रीने एकापाठोपाठ सहा प्रसिद्ध तारे गमावले आहेत. सतीश शाह व्यतिरिक्त, या यादीत टेलिव्हिजन आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रातील अभिनेते आणि अभिनेत्री आहेत. .या सर्वांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

| Updated on: Oct 30, 2025 | 5:46 PM
1 / 6
बॉलीवूड अभिनेते सतीश शाह यांचे शनिवारी, 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:30 वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या अचानक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सतीश यांचे हार्ट अटॅकमुळे निधन झाल्याचं म्हटलं जात आहे.

2 / 6
एड गुरु पद्मश्री पीयूष पांडे  यांचे 24 ऑक्टोबर रोजी मुंबईत निधन झाले. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. भाजपसाठी "मिले सूर मेरा तुम्हारा," "दो बूंद जिंदगी की," आणि "अबकी बार मोदी सरकार" सारख्या मोहिमा तयार करणाऱ्या पांडे यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक लोक त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते.

3 / 6
"शोले" चित्रपटातील जेलरच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे 20 ऑक्टोबर रोजी 84 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. असरानी यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

4 / 6
 "फकीर" म्हणून प्रसिद्ध असलेले गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन यांचे 21 ऑक्टोबर रोजी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही दुःखद बातमी पापाराझी विरल भयानी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली. ऋषभ टंडन हे गायक, संगीतकार आणि अभिनेता होते.

5 / 6

6 / 6
ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना मधुमती यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांनी त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. मधुमती त्यांच्या उत्कृष्ट नृत्य कौशल्यासाठी आणि अभिनयासाठी ओळखल्या जात होत्या.