AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादा कोंडकेंसोबत सुपर हिट चित्रपट देणारी अभिनेत्री प्रचंड संतापली… आनंद दिघे आश्रमात ठेवले सर्व पुरस्कार; काय आहे प्रकरण?

मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री अभिनेत्री उषा सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केलाय, त्यांनी त्यांचे सर्व पुरस्कार आनंद दिघे आश्रमात ठेवले सर्व पुरस्कार; त्यांनी अंस का केलं जाणून घ्या...

दादा कोंडकेंसोबत सुपर हिट चित्रपट देणारी अभिनेत्री प्रचंड संतापली... आनंद दिघे आश्रमात ठेवले सर्व पुरस्कार; काय आहे प्रकरण?
अभिनेत्री उषा चव्हाण
| Updated on: May 17, 2026 | 1:58 PM
Share

मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री अभिनेत्री उषा चव्हाण दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्यासोबत एकापेक्षा एक सिनेमात काम केलं आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि मराठी कलाविश्वात एक नवीन इतिहास रचला. पण आता उषा चव्हाण यांना मोठ्या संकटाचा सामना कराल लागत आहे… याचा माहिती स्वतः उषा चव्हान यांनी दिली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उषा चव्हाण यांनी त्यांचे सर्व पुरस्कार आनंद दिघे आश्रमात ठेवले आहेत यामागचं मोठं कारण देखील समोर आले. सांगायचं झालं तर, हा संताप जमीनीनरून झाला. उषा चव्हाण यांनी खासगी जमीन आहे, जी कायद्याच्या कचाट्याच अडकली आहे… पुण्यातील धनकवडी येथे उषा चव्हाणांची खाजगी जमीन आहे, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

आता या प्रकरणाला पूर्ण वेगळं वळण लागलं आहे… उच्च न्यायालयाने संबंधित मालमत्ता अद्याप अविभाजित असल्याचं नमूद करून त्यांच्या मुलगा हृदयनाथ कडू देशमुख यांचा कायदेशीर हिस्सा मान्य केला. पण तरी देखील पूर्ण महापालिकेकडून टीडीआर Ganga Goel India Pvt. Ltd. बिल्डर कंपनाच्या फायद्यासाठी मंजूर करण्यात आल्याचा आरोप उषा चव्हाण यांनी केली आहे. यासंबंधी उषा यांनी एक पत्र लिहिलं आणि सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Usha Chavan (@ushachavann)

पोस्टमध्ये उषा चव्हाण म्हणाल्या, ‘मी सतत संबंधित अधिकारी पंतप्रधान, मुख्यमत्री, नगरविकास त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी व निवेदनं दिला, मात्र माझे म्हणणे, कायदेशीर हक्क आणि न्यायालयीन आदेश दुर्लक्षित करण्यात आले. यंत्रनांनीच अशा प्रकारचं वर्तन केलं तर, माणसाने न्यायासाठी कोणाकडे पाहायचं… असा प्रश्न उपस्थित होत आहे.. ‘

उषा चव्हाण पुणे म्हणाल्या, ‘आज मी माझं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी दिलं. तरी देखील मला हक्कासाठी लढाई लढावी लागत आहे… तर सामान्य मराठी कुटुंबियांची परिस्थिती किती भयानक असेल याचा विचार देखील करतवत नाही…’ असं देखली उषा चव्हाण म्हणाल्या. यामुळे ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवनगौरव पुरस्कार केला परत केला आहे. पुण्यातील टीडीआर प्रकरणी न्याय न मिळाल्याने उषा चव्हाण आक्रमक झाल्या आहे. ज्यामुळे आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर उषा चव्हाण यांनी पुरस्कार परत केला. न्यायालयाचा निकाल बाजूने, तरीही न्याय नाही उषा चव्हाण असा त्यांचा शासनावर आरोप आहे.

Follow Us
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?