Nana Patekar : तिच्या प्रेमात कोण पडणार नाही? एका सीनमुळे माधुरी आणि नानांच्या अफेअरच्या चर्चा; अभिनेत्यानं स्वतः सांगितलेलं सत्य
'वजूद' चित्रपटातील एका प्रसंगामुळे नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगली होती. पण याबद्दल एका मुलाखतीत नाना पाटेकरांनी आपल्या एकतर्फी प्रेमाची कबूली दिली. तसेच या प्रकरणावर स्पष्टीकरणही दिले. ती माधुरीसाठी म्हटलेली कविता त्यांनी पुन्हा बोलुनही दाखवली

नाना पाटेकरांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. मराठी चित्रपटांपासून ते बॉलिवूड सिनेमांपर्यंत सर्वांच्या मनावर नानांनी अधिराज्य गाजवलं. नाना आपल्यातून जाऊन 6 दिवस झाले तरी चाहते त्यांच्या आठवणीतून बाहेर आलेले नाही. सोशल मीडियावर चाहत्यांकडून नानांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे.
नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांचं गाजलेलं प्रेम प्रकरण. 1998 मध्ये आलेल्या एन.चंद्रा दिग्दर्शित वजूद या चित्रपटातील नाना पाटेकर म्हणजेच मल्हार आणि धकधक गर्ल माधुरी दीक्षित म्हणजेच सोफिया यांच्यातील केमिस्ट्री गाजलेले किस्से आपण आजवर ऐकत आलो आहोत. नाना पाटेकरांचे पहिलं प्रेम म्हणजे माधुरी दीक्षित हेही आपल्याला माहित आहे. या चित्रपटात नानांनी माधुरीबद्दल व्यक्त केलेल्या भावना त्यांचा अभिनय इतका खरा वाटत होता की, त्यांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या.
याबद्दल ‘आप की अदालत’ ला दिलेल्या मुलाखतीत नानांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. त्या किस्स्यांचे अनेक व्हिडिओ आता समोर येत आहेत. नानांनी त्या मुलाखतीत असं म्हटलंय की ” माधुरीच्या प्रेमात कोणी पडणार नाही हे शक्य आहे का? त्याच मुलाखतीत त्यांनी आपलं माधुरीवर असणारं अतोनात प्रेमही व्यक्त केलेलं. ते म्हणाले ‘की एकतर्फी माधुरीवर प्रेम करत होतो. त्या काळात तिच्या कडून प्रेम मिळेलच हे काही शक्य नव्हते मग त्यांनी त्या खास वजूद सिनेमातील त्या नाटकाबद्दल त्या कवितेबद्दल आपल्या आठवणी ताज्या केल्या. माधुरीसाठी ती कविता म्हटली होती, म्हणून ती कविता मला आजपण आठवते. पुढे त्यांनी ती त्या सिनेमाच्या नाटकातली कविता बोलूनही दाखवली आणि ती कविता ही होती
कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो
कैसे बताऊं कैसे बताऊं मैं तुम धड़कनों का गीत हो जीवन का तुम संगीत हो
तुम ज़िंदगी तुम बंदगी तुम रोशनी तुम ताज़गी तुम हर खुशी तुम प्यार हो तुम प्रीत हो मनमीत हो आँखों में तुम यादों में तुम साँसों में तुम आहों में तुम नींदों में तुम ख्वाबों में तुम तुम हो मेरी हर बात में तुम हो मेरे दिन रात में तुम सुबह में तुम शाम में तुम सोच में तुम काम में मेरे लिए पाना भी तुम मेरे लिए खोना भी तुम मेरे लिए हँसना भी तुम मेरे लिए रोना भी तुम और जागना सोना भी तुम
जाऊं कहीं देखूं कहीं तुम हो वहां तुम हो वहीं कैसे बताऊं मैं …
ये जो तुम्हारा रूप है ये ज़िंदगी की धूप है चन्दन से तरशा है बदन बहती है जिसमें इक अगन ये शोखियां ये मस्तियां तुमको हवाओं से मिलीं ज़ुल्फ़ें घटाओं से मिलीं
होंठों में कलियां खिल गईं आँखों को झीलें मिल गईं चेहरे में सिमटी चाँदनी आवाज़ में है रागिणी शीशे के जैसा अंग है फूलों के जैसा रंग है नदियों के जैसी चाल है क्या हुस्न है क्या हाल है ये जिस्म की रंगीनियां जैसे हज़ारों तितलियां बाहों की ये गोलाइयां आँचल में ये परछाइयाँ ये नगरिया है ख्वाब की
कैसे बताऊं मैं तुम्हें हालत दिल-ए-बेताब की कैसे बताऊं मैं …
कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम धर्म हो मेरे लिए ईमान हो तुम्हीं इबादत हो मेरी तुम्हीं तो चाहत हो मेरी तुम्हीं मेरा अरमान हो तकता हूँ मैं हर पल जिसे तुम्हीं तो वो तस्वीर हो तुम्हीं मेरी तक़दीर हो तुम्हीं सितारा हो मेरा तुम्हीं नज़ारा हो मेरा यूं ध्यान में मेरे हो तुम जैसे मुझे घेरे हो तुम पूरब में तुम पश्चिम में तुम उत्तर में तुम दक्षिण में तुम सारे मेरे जीवन में
तुम हर पल में तुम हर क्षण में तुम मेरे लिए रस्ता भी तुम मेरे लिए मंज़िल भी
तुम मेरे लिए सागर भी तुम मेरे लिए साहिल भी तुम मैं देखता बस तुमको हूँ
मैं सोचता बस तुमको हूँ मैं जानता बस तुमको हूँ मैं मानता बस तुमको हूँ
तुम्हीं मेरी पहचान हो
कैसे बनाऊं मैं तुम्हें देवी हो तुम मेरे लिए मेरे लिए भगवान हो कैसे बताऊं मैं …
