Nana Patekar : कोणासमोर भीक मागायची…शाळेत असताना नाना पाटेकर करायचे ‘हे’ काम, अभिनेत्यानं सांगितलेला संघर्षकाळ
Nana Patekar Struggle : नाना पाटेकर यांनी त्यांच्या आयुष्यात संघर्षाचा सामना केला आहे. एका कार्यक्रमात नानांनी त्यांचा संघर्षकाळ सांगितला होता.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आता आपल्यात नाहीत. ८ ऑक्टोबर रोजी नाना पाटेकर यांचं निधन झालं असून नानांच्या निधनाच्या बातमीनं चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांची चित्रपट कारकीर्द जवळपास पाच दशकांची होती. त्यांनी कोणत्याही गॉडफादरशिवाय चित्रपटसृष्टीत यश मिळवलं. नानांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या सहाय्यक भूमिकांनी केली, त्यानंतर ते एक मोठे स्टार बनले. एका कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी त्यांचा संघर्षकाळ सांगितलेला.
छोट्या भूमिकांपासून सुरुवात करून ते एक मोठे स्टार बनले.
नानांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १९७८ मध्ये ‘गमन’ या चित्रपटानं केली. त्यानंतर त्यांनी ‘सिंहासन’, ‘अंकुश’ आणि ‘प्रतिघात’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. पण, ‘अग्निसाक्षी’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला, ज्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये ‘क्रांतिवीर’, ‘अपहरण’, ‘अंगार’, ‘परिंदा’, ‘राजू बन गया जेंटलमॅन’, ‘क्रांतिवीर’, ‘खामोशी’ आणि ‘तिरंगा’ यांचा समावेश आहे.
नानांनी सांगितलेला संघर्षकाळ
‘चला हवा येऊ द्या‘ मध्ये नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी सहभागी झालेले. यादरम्यान संघर्षाबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, ‘ज्यावेळी मला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं, तेव्हा आई म्हणाली, ‘त्यांना कळत नाही का? कोणाला पारितोषिक द्यायचं. कारण तिला ती भूमिका आवडली नव्हती. लहानपाणी वाट्याला ज्या अवहेलना आल्या आणि अपमान आले, त्यामुळे पुढचं आयुष्य सुखकर झालं.’
‘त्यावेळी मी शाळेत असताना झेब्रा क्रॉसिंग रंगवायचो, त्याचे मला 15 रुपये मिळायचे. कोणासमोर भीक मागायची, त्यापेक्षा हे जास्त चांगलं. आणि ते झेब्रा क्रॉसिंग रंगवत असताना त्यावरून कोणी चालत गेलं तर वाटायचं, अरे! मी आता रंगवतोय, नको ना चालूस त्यावरून. पण, 15 रुपये मिळायचे, म्हणून ते काम करायचो. रस्त्यावर झोपायचो. सगळ्यात सुंदर फुल कोणतं? तर मला चपाती वाटते. मला त्यावेळी जेवायलाच मिळालं नव्हतं, त्यामुळे चपातीचा वास मला कुठल्याही फुलांपेक्षा सगळ्यात जास्त आवडतो. त्यामुळे ते जे दिवस काढलेत, ती अवहेलना आणि भूक विसरू नका. ती जे शिकवते ती कुठलीच शाळा शिकवू शकणार नाही.’ असं नाना पाटेकर शेवटी म्हणाले.