AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीतू कपूर यांच्या लेकीचं सासर असं…! किचनमध्ये जाण्यास सक्त मनाई… जावयाने घेतलेला मोठा निर्णय…

अभिनेत्री नीतू कपूर यांच्या लेकीचं सासर आहे तरी कसं...! लेकीला किचनमध्ये जाण्यास सक्त मनाई... लग्नाला 20 वर्ष झालीत पण..., जावयाने घेतलेला मोठा निर्णय... रिद्धीमा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

नीतू कपूर यांच्या लेकीचं सासर असं...! किचनमध्ये जाण्यास सक्त मनाई... जावयाने घेतलेला मोठा निर्णय...
| Updated on: Feb 09, 2026 | 3:33 PM
Share

बॉलिवूडमध्ये काही असे कुटुंब आहेत, जे अत्यंत प्रतिष्ठित आहेत… अशाच कुटुंबियांपैकी एक म्हणजे कपूर कुटुंब… कपूर कुटुंबात अशा देखील महिला आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण केलंच नाही. कपूर कुटुंबाच्या मुली करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांच्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पण दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर यांच्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या मुलीचं नाव रिद्धिमा कपूर साहनी असं आहे. रिद्धीमा कपूर हिने बॉलिवूमध्ये पदार्पण केलं नाही. पण तिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

रिद्धीमा हिने प्रसिद्ध उद्योजक भरत साहनी यांच्यासोबत लग्न केलं. रिद्धीमा हिच्या लग्नाला जवळपास 19वर्ष झाली आहेत. तर रिद्धीमा हिने एकदा स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केलेला. रिद्धीमा हिला सासरी किचनमध्ये जाण्यात सक्त मनाई आहे. मुलाखतीत यावर रिद्धीमाने मोठा खुलासा केला होता.

रिद्धिमा म्हणालेली, ‘लग्नाआधी आई मला कायम सांगायची स्वयंपाक करायला शिकून घे… पण मी कधी कुकिंग करायला शिकले नाही. लॉकडाऊन दरम्यान मी अनेक पदार्थ बनवले… . लॉकडाऊन दरम्यान रिद्धिमा गॉर्डन रामसे यांचा कुकिंग शो पाहायची…’

रिद्धिमाला मुलाखतीत विचारलं, ‘गॉर्डन रामसे यांचा कुकिंग शो पाहिल्यानंतर तू कोणती रेसीपी बनवली? यावर स्पष्ट नकार देत रिद्धिमा म्हणाली, ‘पती आणि लेकीसाठी मी पास्ता बनवते आणि दोघांना मी बनवलेला पास्ता प्रचंड आवडतो. जेव्हा मी लग्न करणार होती, तेव्हा आई मला कायम स्वयंपाक शिकून घे असं सांगायची. कारण मी पंजाबी कुटुंबात जाणार होती… तिकडे सर्वांना नवीन पदार्थ आवडत होते….’

पुढे रिद्धिमा म्हणाली, ‘लग्नानंतर विविध प्रकारचे पदार्थ बनवायची. ज्यामुळे माझ्या पतीचं वजन 90 किलो झालं होतं. भरतचं सतत वजन वाढत असल्यामुळे मी स्वयंपाक करणं बंद केलं…. माझ्या पतीनेच मला किचनमध्ये जाण्यास सक्त मनाई केली होती…. असं देखील रिद्धिमा म्हणाली.

रिद्धिमा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. पण रिद्धिमा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Follow Us
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक
माणसं प्रेमाने जिंकता येतात!; सुळेंच्या आव्हानावर फडणवीसांचा पलटवार
Devendra Fadnavis | माणसं प्रेमाने जिंकता येतात!; सुप्रिया सुळेंच्या आव्हानावर फडणवीसांचा पलटवार