नवविवाहित अंकिता लोखंडेच्या बॅकलेस मादक लूकने केलं घायाळ, पाहा नवऱ्यासोबतचे खास रोमँटिक PHOTOS

अंकिताने नवऱ्यासोबत खूपच रोमँटिक फोटो पोस्ट केलेत. त्यात तिने घातलेल्या ड्रेसने अनेकांना घायाळ करुन सोडलं आहे.

| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 8:16 PM
1 / 6
अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या न्यू इयर सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

2 / 6
अलीकडेच विवाहबद्ध झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सुद्धा यामध्ये आहे. सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर विकी जैनचा अंकिताच्या आयुष्यात प्रवेश झाला.

3 / 6
काहीवर्षांच्या अफेअरनंतर मागच्या महिन्यात दोघे विवाहबद्ध झाले. लग्न झाल्यापासून अंकिता लोखंडे चर्चेत आहे.

4 / 6
अंकिताने पती सोबतचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेत. या फोटोंनी इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

5 / 6
अंकिताने नवऱ्यासोबत खूपच रोमँटिक फोटो पोस्ट केलेत. त्यात तिने घातलेल्या ड्रेसने अनेकांना घायाळ करुन सोडलं आहे.

अंकिताने नवऱ्यासोबत खूपच रोमँटिक फोटो पोस्ट केलेत. त्यात तिने घातलेल्या ड्रेसने अनेकांना घायाळ करुन सोडलं आहे.

6 / 6
अंकिताने काळ्या रंगाचा बॅकलेस जमिनीला स्पर्श करणारा गाऊन परिधान केला आहे. हा तिचा न्यू इयर पार्टीचा लूक वाटतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us