AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

166 कोटींचा बंगला, आलिशान गाड्यांचे मोठे कलेक्शन, तब्बल इतक्या कोटी संपत्तीचा मालक आहे प्रियांका चोप्राचा पती, निक जोनसने..

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत असते. प्रियांका चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. प्रियांका चोप्रा ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. हेच नाही तर गेल्या काही वर्षांपासून प्रियांका चोप्रा ही विदेशात आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. काही दिवसांपूर्वी ती भारतात येऊन गेली.

166 कोटींचा बंगला, आलिशान गाड्यांचे मोठे कलेक्शन, तब्बल इतक्या कोटी संपत्तीचा मालक आहे प्रियांका चोप्राचा पती, निक जोनसने..
nick jonas and priyanka chopra
| Updated on: May 05, 2024 | 3:16 PM
Share

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत असते. प्रियांका चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. प्रियांका चोप्रा हिने मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. आता प्रियांका चोप्रा हिने आपला मोर्चा हाॅलिवूड चित्रपटांकडे वळवला आहे. प्रियांका चोप्राने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिले आहेत. गेल्या काही वर्षांपासून प्रियांका चोप्रा ही भारतात नसून विदेशात पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी यांच्यासोबत आहे. मात्र, असे असतानाही प्रियांका चोप्रा चाहत्यांच्या संपर्कात असते.

प्रियांका चोप्रा आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. प्रियांका चोप्रा ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. प्रियांका चोप्रा आणि तिचा पती आणि गायक निक जोनस यांची दोघांची मिळून एकून संपत्ती ही 100 मिलियन डॉलरपेक्षाही अधिक आहे. आपल्या दोन भावांसोबत निक जोनस हा जोनस ब्रदर्सच्या नावाने पॉप रॉक बॅंड चालवतो.

रिपोर्टनुसार एकटा निक जोनस हा 50 मिलियन डॉलरचा मालक आहे. निक जोनस हा आपल्या भावांसोबत म्यूजिक कॉन्सर्ट्स चालवतो आणि त्याच्या एका कॉन्सर्टची फीस ही तब्बल 1.5 मिलियन डॉलर आहे. हेच नाही तर निक जोनस हा अत्यंत आलिशान आयुष्य जगतो. काही दिवसांपूर्वीच निक जोनस हा पत्नी प्रियांका चोप्रा हिच्यासोबत भारतामध्ये आला होता.

निक जोनस हा पत्नी प्रियांका चोप्रा आणि मुलीसोबत अत्यंत आलिशान घरात राहतो. प्रियांका आणि निक जोनस ज्या बंगल्यात राहतात तो बंगला तब्बल 166 कोटींचा आहे. या बंगल्यात तब्बल 7 बेडरूम, 11 बाथरूम, एक स्विमिंग पूल आहे. हेच नाही तर प्रियांकाच्या घरात एक होम थिएटर आणि इनडोअर बास्केटबॉल कोर्ट देखील आहे.

यासोबतच निक जोनस याच्याकडे अत्यंत आलिशान गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे. 1968 फोर्ड मस्टँग, 2013 शेवरलेट कॅमारो एसएस कन्व्हर्टेबल, 1960 फोर्ड थंडरबर्ड, 2020 मर्सिडीज-बेंझ मेबॅच S650, फेरारी टेस्टारोसा बेंटले कॉन्टिनेंटल जीटी स्पीड अशा आलिशान गाड्यांचे मोठे कलेक्शन हे निक जोनस याच्याकडे आहे. 2018 मध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचे लग्न झाले.

Follow Us
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान