AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’चा कमाईचा आकडा वाढताच… मराठी सिनेविश्वात घडणार मोठा इतिहास

Raja Shivaji : 'राजा शिवाजी' सिनेमाची सर्वत्र चर्चा... सिनेमाच्या कमाईचा आकडा वाढताच... अभिनेता रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' मराठी सिनेविश्वात घडवणार मोठा इतिहास, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाचीच चर्चा...

Raja Shivaji : 'राजा शिवाजी'चा कमाईचा आकडा वाढताच...  मराठी सिनेविश्वात घडणार मोठा इतिहास
राजा शिवाजी सिनेमा
| Updated on: May 21, 2026 | 9:01 AM
Share

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा 20 व्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करताना दिसत आहे. प्रेक्षकांकडून सिनेमाला भरपूर प्रेम मिळत आहे. सिनेमाने जगभरात 100 कोटींचा आकडा ओलांडला आहे. एवढंच नाही तर, मराठी सिनेविश्वातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमांच्या दिशेने ‘राजा शिवाजी’ने वाटचाल सुरु केली आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने आतापर्यंत आणि बुधवारी म्हणजे 20 व्या दिवशी किती कोटी रुपये कमावले जाणून घ्या…

‘राजा शिवाजी’ सिनेमाचं 20 दिवसांचं कलेक्शन

‘राजा शिवाजी‘ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून सिनेमा दमदार कमाई करताना दिसत आहे. एवढंच नाही तर, सगल तिसऱ्या आठवड्यात देखील सिनेमाने मोठी कमाई केली आहे. सिनेमा आता प्रत्येक दिवशी 1 कोटी रुपयांच्या वर कमाई करत आहे. 19 व्या दिवशी कमाई वाढ दिवसून आली तर, 20 व्या दिवशी सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला.

‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या तीन आठवड्यांच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने पहिल्या आठवड्यात 52.65 कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 24.30 केटींची मदत केली… आता, सॅकनिल्कच्या एका रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ने 15 व्या दिवशी 1.45 कोटी रुपये, 16 व्या दिवशी 2.70 कोटी रुपये, 17 व्या दिवशी 3.45 कोटी रुपये, 18 व्या दिवशी 1.15 कोटी रुपये आणि 19 व्या दिवशी 1.30 कोटी रुपये कमावले आहेत. तर बुधवारी म्हणजे 20 व्या दिवशी सिनेमाने 1.10 कोटींची कमाई केली आहे. म्हणजे ‘राजा शिवाजी’ सिनेमाने 88.10 कोटींची कमाई केली आहे.

100 कोटींच्या किती दूर आहे ‘राजा शिवाजी’ सिनेमा?

गेल्या 20 दिवसांपासून ‘राजा शिवाजी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. भारतात सिनेमाने 88 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे… आता काही दिवसांत सिनेमा 100 कोटींच्या घरात पोहोचेल… 12 कोटी आणखी कमावल्यानंतर ‘राजा शिवाजी’ सिनेमा मराठी सिनेविश्वातील 100 कोटाींचा टप्पा पार करणारा पहिला सिनेमा ठरेल… आता चौथ्या आठवड्यात सिनेमा किती कोटींची कमाई करेल… हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा