महाराणी येसूबाईच्या भूमिकेत अनोखी छाप, मराठमोळी दिसली रश्मिका मंदाना

'पुष्पा' चित्रपटाच्या दोन भागांनंतर "छावा" चित्रपटातून साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. पुष्पा चित्रपटातून 'श्रीवल्ली' म्हणून प्रचंड प्रसिद्धीला पोहचून नॅशनल क्रश बनलेल्या रश्मिका हीने प्रथमच ऐतिहासिक चित्रपटात काम केले आहे. या अभिनेत्रीचा पारंपारिक लूकनेच तिला या चित्रपटाचे दरवाजे मोकळे करुन गेला आहे. कसा आहे तिचा आजवरचा प्रवास वाचा...

| Updated on: Feb 15, 2025 | 11:18 PM
1 / 4
रश्मिका मंदाना हिचा जन्म ५ एप्रिल १९९६ रोजी कर्नाटकच्या विराजपेट मध्ये झाला. रश्मिका मंदाना हिला एक बहीणही तिचे नाव शिमन मंदाना आहे.रश्मिका हिने तिचे शालेय शिक्षण आपल्या शेजारच्या कर्नाटकातील कोडागू येथील कूर्ग पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले आहे. यानंतर प्री-युनिव्हर्सिटी कोर्स करण्यासाठी म्हैसूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स अँड आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. तसेच बंगळुरू येथील एमएस रमैया कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये तिने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली आहे.

2 / 4
कॉलेजमध्ये असताना रश्मिका हिने २०१४ मध्ये 'क्लीन अँड क्लियर फ्रेश फेस'ही सौदर्य स्पर्धा जिंकली होती.  त्यानंतर तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. तिने तिच्या करीयरची सुरुवात साल २०१६ साली कन्नड चित्रपट kirik party पासून केली होती. हा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला

3 / 4
रश्मिका हिचे नाव तिच्या टीचरने सौदर्य स्पर्धेसाठी सुचविले होते. त्यानंतर तिने स्पर्धेत भाग घेतला आणि पहिला चित्रपट तिला मिळाला,काही नवा अनुभव घेऊ त्यानंतर पुन्हा चारचौघींसारखे शिक्षण पूर्ण करुन नोकरी करायचे असा तिचा विचार होता. परंतू हा चित्रटपट इतका हिट झाला की तिने हेच करियर निवडले.

4 / 4
रश्मिका हिचे कन्नड,तेलगु,तमिळ आणि हिंदी अशा भाषेत दहा हून अधिक चित्रपट रिलीज झाले आहेत. आपल्या अभिनयच्या जोरावर आज ती नॅशनल क्रश बनली आहे. एकदा ट्वीटरवर तिचा नॅशनल क्रश हा हॅशटॅग चालत होता. तिने याचा स्क्रीन शॉट  काढून स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटवरुन पोस्ट केला.