AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rinku Rajguru | रिंकू राजगुरुला कोण देतंय त्रास? व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

रिंकू राजगुरू तिच्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. नवनवीन फोटोशूटच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असते. पण सध्य रिंकू राजगुरूला कोणीतरी त्रास देतय. रिंकूने स्वत: हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तीच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rinku Rajguru | रिंकू राजगुरुला कोण देतंय त्रास? व्हिडीओ पाहून व्हाल हैराण
rinku rajguru
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Oct 11, 2021 | 4:00 PM
Share

मुंबई : सैराट चित्रपटातून एण्ट्री करत रसिक प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडणारी आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर कहर करतेय. रिंकू राजगुरू तिच्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. नवनवीन फोटोशूटच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असते. पण सध्य रिंकू राजगुरूला कोणीतरी त्रास देतय. रिंकूने स्वत: हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नक्की काय आहे त्या व्हिडीओत ?

या व्हिडीओमध्ये रिंकू योगा करताना दिसत आहे. परंतू योगा करताना एक मांजरीचे पिल्लू तिला त्रास देत आहे. ती करत असलेल्या योगासनांमध्ये ते छोटे मांजरीचे पिल्लू आडवं येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत रिंकूने “रविवार ? जेव्हा आपण खूप प्लान करतो पण त्यातील काहीच घडत नाही. ??‍♀️? असे लिहत तिने त्यासोबत दोन इमोजीसुद्धा शेअर केल्या आहेत. त्यासोबतच #sundaymorningview? असा हॅशटॅगसुद्धा दिला आहे. त्यासोबतच Rinku Mahadeo Rajguru #iamrinkurajguru #SairatGallery #RinkuRajguruGallery #SairatGalleryFansClub हे हॅशटॅगसुद्धा दिले आहेत.

चाहत्यांचा प्रतिसाद

हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओला आत्ता पर्यात 37 हजारापर्यत लोकांनी पाहीला आहे. तर या व्हिडीओवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. एका फेसबुक यूजरने तिच्या या व्हिडीओला ” लव यू , माझ्याशी लग्न कर ” म्हणत तिला प्रपोज केले आहे. तर दुसऱ्या यूजरने सुंदर अशी कमेंट केली आहे.

आगामी चित्रपट

रिंकूनं सैराटनंतर ‘कागर’, ‘मेकअप’, ‘अनपॉज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.आता 2021 मध्ये रिंकु एका ‘झुंड’ या चित्रपटात झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात आर्चीसोबत तिचा परशा सुद्धा झळकणार आहे. अभिनेते अमिताभ बच्चन हे सुद्धा या चित्रपटा महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील. त्यामुळे रिंकूसाठी हा चित्रपट प्रचंड महत्त्वाचा ठरणार आहे.

इतर बातम्या :

पान मसाला ब्रँडपासून अमिताभ बच्चन यांची फारकत, मानधनाचे पैसे परत करत रद्द केला जाहिरात करार!

Ankita Lokhande | अंकिता लोखंडे म्हणाली- ‘भाड़ में गया प्यार-व्यार’, VIDEO पाहून बॉयफ्रेंड विक्की जैनचे टेन्शन वाढले !

‘स्वाभिमान’ मालिकेत रंगणार क्रिकेटचा सामना, पल्लवी करणार फलंदाजी तर शंतून दिसणार पंचाच्या भूमिकेत!

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता