AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुष्मिताचे 10 वर्ष मोठ्या उद्योजकासोबत प्रेमसंबंध, वडिलांना नव्हती कल्पना, पण उद्योजकाच्या मुलाचं मोठं वक्तव्य

सुष्मिता सेनचे 10 वर्ष मोठ्या उद्योजकासोबत खासगी फोटो व्हायरल होताच माजली खळबळ, लेकीच्या प्रेमसंबंधांबद्दल वडिलांनी नव्हती कल्पना, पण उद्योजकाचा मुलगा म्हणाला...

सुष्मिताचे 10 वर्ष मोठ्या उद्योजकासोबत प्रेमसंबंध, वडिलांना नव्हती कल्पना, पण उद्योजकाच्या मुलाचं मोठं वक्तव्य
| Updated on: Nov 19, 2024 | 9:55 AM
Share

Happy Birthday Sushmita Sen: अभिनेत्री सुष्मिता सेन हिने आतापर्यंत एक दोन नाही तर, 11 सेलिब्रिटींना डेट केलं आहे. पण कोणासोबच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सुष्मिता हिने विवाहित पुरुषांना देखील डेट केलं आहे. पण उद्योजक ललित मोदी याच्यासोबत रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. कारण खुद्द ललित मोदी याने अभिनेत्रीसोबत असलेले खासगी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत रिलेशनशिपची कबुली दिली होती. शिवाय सुष्मितासोबत लग्नाचा विचार करत आहे… असं देखील ललित मोदी म्हणाला होता. यावर उद्योजकाच्या मुलाने देखील मोठं वक्तव्य केलं होतं.

सांगायचं झालं तर, आज सुष्मिता हिचा वाढदिवस आहे त्यामुळे तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान, सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या रिलेशनशिपवर अभिनेत्रीच्या वडिलांनी देखील मौन सोडलं होतं. ‘मला याबद्दल काहीही माहिती नाही. त्यामुळे यावर मी काहीच बोलू शकत नाही…’ असं सुष्मिताचे वडील म्हणाले होते.

पुढे सुष्मिताचे वडील म्हणाले, ‘जर असं काही असेल तर, पुढे जाऊन मला नक्की माहिती पडेल. असं काही असेल तर माझ्या मुलीच्या आयुष्यातील नवीन वळण असेल… भविष्यात मला नक्की माहिती पडेल पण आता मला काहीही माहिती नाही…’ असं देखील सुष्मिताचे वडील म्हणाले होते.

ललित मोदी याच्या मुलाची प्रतिक्रिया

ललित मोदी दोन मुलांचा बाप आहे. ललित मोदी याच्या मुलाचं नाव रुचिर मोदी असं आहे. वडिलांचं सुष्मिता सेन हिच्यासोबत असलेल्या नात्यावर रुचिर याला माहिती होतं. रुचिर म्हणाला होता, ‘मी प्रचंड प्रामाणिक आहे. त्यामुळे यावर मला काहीही बोलायचं आहे. हा विषय आमच्या कुटुंबाचा वैयक्तिक विषय आहे…’ असं देखील ललित मोदी याचा मुलगा म्हणाला होता.

View this post on Instagram

A post shared by Rajeev Sen (@rajeevsen9)

सुष्मिता हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन तर केलंच पण खासगी आयुष्यामुळे अभिनेत्री अधिक चर्चेत राहिली. आता सुष्मिता मॉडेल रोहमन शॉल याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

सुष्मिता हिने ललित मोदी, संजय नारंग, रणदीप हुडा, इम्तियाज खत्री, वसीम अकरम आणि मुदस्सर अजीज यांसारख्या 11 जणांना अभिनेत्रीने डेट केलं आहे. अनेक सेलिब्रिटींना डेट केल्यानंतर देखील सुष्मिता वयाच्या 48 व्या वर्षी देखील अविवाहित आहे.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल