Tabu : अभिनेत्री तब्बूने उघडले तिच्या सौंदर्याचे रहस्य, म्हणाली 50 हजारांची क्रीम केली खरेदी; वाचा सविस्तर

तब्बूला विचारण्यात आले, तेव्हा तिने आनंद हे माझ्या सौंदर्याचे रहस्य काय आहे? तसेच सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही प्रकारचे खास प्रयत्न करत नसल्याचे म्हटले आहे.

Tabu : अभिनेत्री तब्बूने उघडले तिच्या सौंदर्याचे रहस्य, म्हणाली 50 हजारांची क्रीम केली खरेदी; वाचा सविस्तर
Tabu Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 2:58 PM

बॉलीवूड अभिनेत्री तब्बूने (Tabu)आपल्या अभिनयाने लोकांचे मने जिंकली आहेत. अलीकडेच भूल भुलैया 2 मध्ये तिच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. या चित्रपटाने(Film) बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. त्याने चित्रपटसृष्टीत 30 वर्षांहून अधिक काळ घालवला आहे. वयाच्या 51 व्या वर्षीही तब्बूचे आकर्षण कायम आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, ती सुंदर दिसण्यासाठी काही विशेष करत नाही. मात्र, एकदा तिने मेकअप आर्टिस्टच्या (Makeup ) सांगण्यावरून 50 हजार किमतीची क्रीम खरेदी केली होती.

भूल भुलैया २ या चित्रपटात तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत होती. तिने अंजुलिका आणि मंजुलिका या जुळ्या बहिणींची भूमिका साकारली होती. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.

तब्बूला तिचे सौंदर्याचे रहस्य विचारण्यात आले तेव्हा तिने फिल्म कम्पेनियनला सांगितले, यात काही रहस्य नाही. माझी मेक-अप आर्टिस्ट मिताली म्हणते, मॅडम स्किन चांगली दिसत आहे, तुम्ही काही घरगुती उपाय करत आहात का?

हे सुद्धा वाचा

यावर तिने मला 50  हजार रुपयांची क्रीम लावण्याबाबत सुचवले. आणि मी ते विकत घेतले, मात्र पुढे खरेदी करणार नाही अशी माहिती तब्बूने दिली आहे.

तब्बूला विचारण्यात आले, तेव्हा तिने आनंद हे माझ्या सौंदर्याचे रहस्य काय आहे? तसेच सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही प्रकारचे खास प्रयत्न करत नसल्याचे म्हटले आहे.मी जाणूनबुजून त्या गोष्टीशी छेडछाड करणार नाही असेही तिने म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.