AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Taarak Mehta: ‘तारक मेहता…’ मधील सोनूच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री? आता काय करते अभिनेत्री?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम सोनू म्हणजे झील मेहता हिच्या प्रेमाच्या एन्ट्री? बॉयफ्रेंडसोबत खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली..., आता काय करते अभिनेत्री?

Taarak Mehta: ‘तारक मेहता...’ मधील सोनूच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री? आता काय करते अभिनेत्री?
| Updated on: May 30, 2023 | 1:25 PM
Share

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका गेल्या १४ वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. टप्पूसेना यांची धम्माल मस्ती आणि गोकूळ धाम सोसायटीमधील एकतेमुळे मालीकेने चाहत्यांच्या मनात घर केलं. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका तितक्याच उत्साहाने पाहतो. मालिकेतील प्रत्येक कलाकार चाहत्याचं मनोरंजन करत आहे. टप्पू सेनेतील सोनू तुम्हाला प्रत्येकाला आठवत असेल. मालिकेत सून ही भूमिका साकारणारी अभिनेत्री झील मेहता हिने अभिनयाला राम राम ठोकला आहे. पण झील सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. झील आता सध्या काय करते हे जाणून घेण्यासाठी झीलचे चाहते कायम उत्सुक असतात. सध्या सर्वत्र झील मेहता हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगत आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम झील सध्या रिलेशनशिपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी झीन हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओमध्ये झील तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसत होती. मालिकेतील बालकलाकार झील मेहताला वेगवेगळया ठिकाणी खूप आवड आहे, जी तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून स्पष्टपणे दिसून येते.

View this post on Instagram

A post shared by Jheel Mehta (@jheelmehta_)

झील मेहता हिने २००८ ते २०१२ पर्यंत ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच सोनू भीडे या भूमिकेला न्याय दिला. त्यानंतर शिक्षणासाठी अभिनेत्रीने मालिकेचा निरोप घेतला. आता झील तिच्या आईसोबत ब्यूटी बिझनेसमध्ये काम करत आहे. झील मेहता मेकअप आर्टिस्ट आहे, तर झीलची आई हेअर स्टायलिस्ट आहे. आई आणि मुलगी मिळून व्यवसाय करतात.

सोशल मीडियावर झील आणि तिच्या आईचा मेकअप पेज देखील आहे. झील कायम सोशल मीडियावर मेकअप संबंधीत व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते. झील मेहता सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आता झीलचा बॉयफ्रेंड कोण आहे आणि तो काय करतो. हे जाणून घेण्याच्या प्रतीक्षेत चाहते आहे..

झील मेहता आता झगमगत्या विश्वात सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियीवर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढंच नाही तर, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी झील कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय चाहते देखील तिच्या पोस्टवर कमेंट आणि लाईक्स वर्षाव करत असतात.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट