AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत चॅट अन्…,बड्या नेत्याच्या बायकोचं लग्नानंतरही अफेअर, सत्य समोर येताच मोठा राडा

Tej Pratap Yadav on Divorce :आरजेडी नेते तेज प्रताप यादव सध्या त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. ते सध्या राजकीय खेळीमुळे नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहे.

मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत चॅट अन्...,बड्या नेत्याच्या बायकोचं लग्नानंतरही अफेअर, सत्य समोर येताच मोठा राडा
| Updated on: Oct 10, 2026 | 9:46 AM
Share

जनशक्ती जनता दल नेते तेज प्रताप यादव, जे ‘राईज अँड फॉल’ या स्ट्रीमिंग रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाले आहेत, त्यांनी पूर्व पत्नी ऐश्वर्या रायसोबतच्या त्यांच्या घटस्फोट आणि विभक्त होण्यामागील कारण उघड केले आहे. त्यांनी आरोप केला आहे की, त्यांची पत्नी तिच्या पूर्वीच्या प्रियकराशी संपर्कात होती. या शोमधील एक क्लिप आता व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये तेज प्रताप यादव म्हणाले, “नवीनच लग्न असूनही पहिले तीन महिने आमच्यात खूप भांडण व्हायची. आमचे विचार पूर्णपणे वेगळे होते. आम्ही दबावाखाली लग्न केले. त्यावेळी मी मंत्री होतो, बिहारचा आरोग्य मंत्री. मला घरी जावेसे वाटत नव्हते. कधी मी मित्राच्या घरी राहायचो, तर कधी दुसरीकडे जायचो.”

तेज प्रताप यांनी सांगितले की, “मी सकाळी ६ किंवा ७ वाजता पूजा करायचो. तिला ते आवडायचं नाही. यावरुन आमच्यात वाद व्हायचे. तिचा स्वभाव हा पहाटेपर्यंत पार्टी करण्याचा होता. एकेदिवशी मी रात्री घरी परतलो बेडरूममध्ये गेलो तेव्हा पाहिले तर दुसऱ्या मुलाशी चॅट करत होती, कालातरांने मला कळलं ही तो तिचा बॉयफ्रेंड आहे. जेव्हा कधी ती माझ्याशी भांडायची तेव्हा मी पुरावासाठी म्हणून व्हिडिओ शूट करुन ठेवायचो. तो न्यायालयात सादर केला. मुलं नेहमीच चुकीची नसतात. मुलीसुद्धा चुकतात. आजही कधी भांडण झाली तर मी घाबरतो, मला भांडण आवडतच नाही.” यानंतर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

तेज प्रताप यादव हे आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्याने मे २०१८ मध्ये ऐश्वर्या राय नावाच्या मुलीशी लग्न केले. काही महिन्यांतच तेज प्रतापने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या जोडप्याचे विभक्त होणे हा एक मोठा कौटुंबिक वाद बनला, ज्यावर सर्वत्र चर्चा झाली. मे २०२५ मध्ये, लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रतापला राष्ट्रीय जनता दलातून सहा वर्षांसाठी काढून टाकले आणि एक कुटुंब सदस्य म्हणून त्याच्याशी संबंध तोडत असल्याची घोषणा केली.

Follow Us
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपद
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
Pratap Sarnaik on Rohit Pawar : रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने...
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण!
आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये...
Onion Price Crash : आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके...
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात....
Manoj Jarange Case : मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात; पेन ड्राइव्हमधील पुराव्याने खळबळ
रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
Parinay Fuke : रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही....
Gold Silver Price Today : जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही 2000 रुपयांची वाढ VIDEO बघाच
शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
Chhagan Bhujbal : शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; फडणवीसांची उपस्थिती
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!