AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejasswi Prakash | करण कुंद्रासोबतच्या लग्नाबद्दल तेजस्वी प्रकाश हिने केले मोठे भाष्य, म्हणाली, आम्ही दोघेही…

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांनी पहिली भेट ही बिग बाॅसच्या घरात झाली. तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅसची विजेती देखील आहे. नुकताच तेजस्वी प्रकाश हिने एक मुलाखती दिली आहे.

Tejasswi Prakash | करण कुंद्रासोबतच्या लग्नाबद्दल तेजस्वी प्रकाश हिने केले मोठे भाष्य, म्हणाली, आम्ही दोघेही...
| Updated on: Jul 04, 2023 | 2:24 PM
Share

मुंबई : तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा (Karan Kundrra) हे गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे प्रचंड चर्चेत आहेत. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची पहिली भेट ही बिग बाॅस 15 च्या घरात झाली आणि तिथूनच त्यांचे प्रेम प्रकरण सुरू झाले. अनेकांनी सुरूवातीला म्हटले की, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे बिग बाॅसच्या घरात राहण्यासाठी प्रेमाचा नाटक करत आहेत. तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅस 15 (Bigg Boss 15) ची विजेती देखील आहे. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्यातील प्रेम बिग बाॅसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही बघायला मिळत आहे. अनेक पार्ट्यांमध्येही तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा हे एकसोबत सहभागी होतात.

तेजस्वी प्रकाश हिच्या वाढदिवसाचे स्पेशल आयोजन करण कुंद्रा याने केले होते. इतकेच नाही तर यांचे काही गाणे देखील रिलीज झाली आहेत. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या रिलेशनशिपवर दोघांचेही कुटुंबिय खुश असल्याचे बघायला मिळते.

तेजस्वी प्रकाश ही सध्या नागिन 6 मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे तर दुसरीकडे मोठी मालिका करण कुंद्रा यालाही मिळाली आहे. करण हा देखील मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच तेजस्वी प्रकाश हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये तेजस्वी प्रकाश ही तिच्या आणि करण कुंद्राच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे.

तेजस्वी प्रकाश ही म्हणाली की, मला माझ्या रिलेशनशिपमध्ये अजिबात दबाव नाहीये. मला माझ्या आणि करणच्या लग्नाबद्दल सातत्याने विचारले जाते. करण याला माहिती आहे की, मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये एका चांगल्या ठिकाणी आहे. तो मला लग्नाबद्दल तेव्हाच बोलेल ज्यावेळी मी त्याच्यासाठी तयार असेल.

सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही दोघेही आमच्या नात्यामध्ये सुरक्षित आहोत. त्यामुळेच कोणत्याही दबावची अजिबातच नक्कीच गरज नाहीये. काही दिवसांपूर्वीच सर्वत्र पसरले होते की, करण आणि तेजस्वीने घर खरेदी केले आहे. मात्र, कदाचित ते लोक मला ओळख नसतील मी कोण आहे आणि मी किती दिवसांपासून टीव्ही क्षेत्रामध्ये काम करत आहे.

Follow Us
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
Sanjay Raut : पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारला नेमका प्रश्न...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय विरोधकांना थेट इशारा
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाह आणि राहुल गांधींना पत्र!
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
CM Fadnavis On Water Scarcity : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे लोक... जरांगे पाटील स्पष्टच बोलले
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत!
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक प्रकार
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, आता...
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, कारखानदारांनी मागितली 2 दिवसांची मुदत
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील इमारत...
दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील मुसाफिरखाना इमारतीवर पालिकेची मोठी कारवाई