Video | वारा आला नि ड्रेस उडाला, अभिनेत्री दीपिका झाली ‘Opps Moment’ची शिकार!

टीव्ही इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा असलेली अभिनेत्री दीपिका सिंग (Deepika Singh) हिला कोण ओळखत नाही. दीपिका कदाचित या काळात अभिनयाच्या झगमगाटी दुनियेपासून दूर असेल, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी सतत संपर्कात असते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:41 AM, 8 Apr 2021
Video | वारा आला नि ड्रेस उडाला, अभिनेत्री दीपिका झाली ‘Opps Moment’ची शिकार!
दीपिका सिंग

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा असलेली अभिनेत्री दीपिका सिंग (Deepika Singh) हिला कोण ओळखत नाही. दीपिका कदाचित या काळात अभिनयाच्या झगमगाटी दुनियेपासून दूर असेल, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी सतत संपर्कात असते. दीपिका सिंह सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. दर दिवशी दीपिका तिच्या चाहत्यांसाठी स्वतःचे खास व्हिडीओ शेअर करत असते. अलीकडेच दीपिकाने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सध्या जोरदार व्हायरल होतो आहे (Diya Aur Bati Hum fame actress Deepika Singh opps moment).

दीपिका अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. त्यात तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका वाऱ्याच्या झोतामुळे ‘Opps Moment’ची शिकार झाली आहे.

पाहा दीपिका सिंगचा व्हायरल व्हिडीओ

 (Diya Aur Bati Hum fame actress Deepika Singh opps moment)

टीव्ही सीरियल ‘दिया और बाती हम’च्या माध्यमातून दीपिका सिंग (Deepika Singh) हिने चाहत्यांच्या हृदयात आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे. तिच्या डान्समुळे दीपिका बरीच चर्चेत असते. अलीकडेच छोट्या पडद्यावरील या अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘बन के तीतली’ गाण्यावर नाचत आहे.

हा व्हिडीओ स्वतः दीपिका सिंगने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण या व्हिडीओमध्ये ती ‘Opps Moment’ची शिकार झाल्याचे दिसून येत आहे. दीपिकाच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये ती चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटाच्या ‘बन के तीतली’ या गाण्यावर नाचत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. या शॉर्ट ड्रेसमध्ये दीपिका खूप सुंदर दिसत आहे. दीपिका जेव्हा नाचत असते, तेव्हा अचानक वाऱ्याचा झोत आल्याने तिचा ड्रेस उडण्यास सुरुवात होते.

चाहत्यांची प्रतिक्रिया

एकीकडे काही चाहते अभिनेत्री दीपिका सिंगच्या या नृत्याचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे ट्रोलर्स देखील सक्रिय झाले आहे. वापरकर्त्यांनी दीपिका सिंगलाही खूप ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक, नाचताना जोरदार वार्‍यामुळे दीपिकाचा ड्रेस उडण्यास सुरवात होते आणि ती आपला ड्रेस लगेचच सांभाळते. मात्र सध्या दीपिकाचा हा व्हिडीओ खूप वेगवान व्हायरल होत आहे. दीपिकाचे जवळजवळ सर्व डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

(Diya Aur Bati Hum fame actress Deepika Singh opps moment)

हेही वाचा :

Kangana Ranaut | मुव्ही माफियांच्या भीतीने अक्षय कुमारने केला सीक्रेट कॉल, कंगनाचा अजब दावा

Happy Birthday Allu Arjun | स्नेहाशी लग्न करण्यासाठी अल्लू अर्जुनला करावी लागली होती भरपूर मेहनत! वाचा सुपरस्टारची लव्हस्टोरी…