Kaun Banega Crorepati : अंधत्वावर मात करत गाठला 1 कोटींचा प्रश्न, ‘कौन बनेगा करोडपती-13’ला लवकरच मिळणार करोडपती?

केबीसीचा 13 वा सीझन 23 ऑगस्टपासून सुरू झाला आहे आणि नुकतंच सोनी टीव्हीनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो रिलीज केला आहे ज्यामध्ये एक महिला 10 दशलक्षांच्या प्रश्नापर्यंत पोहोचलेली आहे. (Kaun Banega Crorepati: Overcoming Blindness Reaches 1 Crore Question, 'Kaun Banega Crorepati-13' Will Get Crorepati Soon?)

Kaun Banega Crorepati : अंधत्वावर मात करत गाठला 1 कोटींचा प्रश्न, 'कौन बनेगा करोडपती-13'ला लवकरच मिळणार करोडपती?
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 11:44 AM

मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती 13’ (Kaun Banega Crorepati) ला लवकरच त्याचा पहिला करोडपती मिळू शकतो, ती सुद्धा एक महिला. केबीसीचा 13 वा सीझन 23 ऑगस्टपासून सुरू झाला आहे आणि नुकतंच सोनी टीव्हीनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो रिलीज केला आहे ज्यामध्ये एक महिला 10 दशलक्षांच्या प्रश्नापर्यंत पोहोचलेली आहे. आणि कौतुकास्पद गोष्ट अशी आहे की ही महिला दृष्टिहीन आहे जबरदस्त खेळ खेळत ती 1 कोटीपर्यंत पोहोचली आहेत.

प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हिमानी बुंदेला नावाच्या महिलेसोबत स्टेजवर प्रवेश करताना दिसत आहेत. या दरम्यान, बिग बींनी त्या महिलेचा हात पकडला आहे. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगानं कोणत्याही स्पर्धकाला  स्पर्श करण्याची परवानगी नाही. मात्र अमिताभ स्वतः त्या महिलेचा हात पकडून तिला स्टेजवर घेऊन येताना दिसत आहेत.

यानंतर बिग बींनी हिमानी जी अंध असल्याचं सांगितलं आणि नंतर प्रोमोमध्ये अमिताभ थेट 1 कोटी रुपयांचा प्रश्न विचारताना दिसले. मात्र, तो प्रश्न काय आहे आणि हिमानी 1 कोटीच्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकतील का, हे प्रोमोमध्ये दाखवलेलं नाहीये.

पाहा व्हिडिओ

हिमानी बुंदेला आग्रा येथील रहिवासी आहेत आणि केंद्रीय विद्यालयात गणिताच्या शिक्षिका आहेत. हिमनी प्रचंड मजबूत आहे. तिला डॉक्टर व्हायचं होतं मात्र वयाच्या 15 व्या वर्षी तिनं एका अपघातात आपली दृष्टी गमावली. अपघातानंतर हे स्वप्न तुटलेलं दिसलं, मात्र तिनं हिम्मत हारली नाही. नैराश्यावर मात करण्यासाठी कुटुंबानं खूप मेहनत घेतली. नंतर तिनं पदवी प्राप्त केली आणि बीएड केल्यानंतर मेहनतीच्या बळावर केंद्रीय विद्यालयात तिची निवड झाली. हिमानी गेली चार-पाच वर्षे केबीसीमध्ये नोंदणी करत होती. मात्र या वर्षी तिचा नंबर लागला.

संबंधित बातम्या

Birthday Special : ‘तेरे नाम’मध्ये बॅकग्राउंड डान्सर ते त्यानंतर ‘जय हो’ मध्ये सलमान खानसोबत रोमान्स, जाणून घ्या डेझी शाह सध्या काय करते?

Salman Khan : सलमान खानला विमानतळावर थांबवणाऱ्या ‘त्या’ सीआयएसएफ अधिकाऱ्याला सर्वोत्तम कामगिरीबद्दल बक्षीस

Birthday Special : पहिल्याच चित्रपटाद्वारे स्टारडम, कुमार गौरवसोबतच्या अफेअरच्या चर्चेनं झालं करिअर उद्ध्वस्त, वाचा अभिनेत्री विजयता पंडितचा फिल्मी प्रवास

Non Stop LIVE Update
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.