AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कोकण हार्टेड गर्ल’ने सांगितली तिची स्टॅटर्जी…; नेटकऱ्यांकडून तोंडभरून कौतुक

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Strategy in Bigg Boss : बिग बॉस मराठी या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांमध्ये आता जोरदार स्पर्धा रंगली आहे. 'कोकण हार्टेड गर्ल'ने या खेळातील तिची स्टॅटर्जी सांगतली आहे. वाचा सविस्तर...

'कोकण हार्टेड गर्ल'ने सांगितली तिची स्टॅटर्जी...; नेटकऱ्यांकडून तोंडभरून कौतुक
कोकण हार्टेड गर्लImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 01, 2024 | 8:16 PM
Share

‘बिग बॉस मराठी’च्या घरात मजा, मस्तीसह भांडण, वाद आणि गॉसिप होतचं असतं. घरातील सदस्य नेहमीच एकमेकांबद्दल गॉसिप करताना दिसून येतात. कधी कोण कोणाच्या बाजूने बोलेल आणि कधी कोण कोणाच्या विरोधात बोलेल हे सांगू शकत नाही. कालच्याच एपिसोडमध्ये निक्की तांबोळी आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर यांची भांडणं झाली होती. अशातच अंकिता वालावलकरने तिच्या खेळण्याची स्टॅटर्जी सांगितली आहे. तिचं उत्तर ऐकून नेटकऱ्यांनी मात्र अंकिताचं कौतुक केलं आहे. मी माझी ‘संस्कृती जपत मी ‘बिग बॉस मराठी’मध्ये खेळणार आहे, असं अंकिता वालावलकरने सांगितलं आहे.

अंकिता वालावलकरची स्टटर्जी काय?

काल निक्की तांबोळी आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर यांची जोरदार भांडणं झाली. त्यानंतर अंकिता आणि निक्कीमध्ये बोलणं होतं. तेव्हा हा टास्कमधील स्टॅटर्जीचा भाग होता. त्यामुळे तू मनाला लावून घेऊ नकोस, असं निक्की अंकिताला म्हणते. त्यावर अंकितानेही उत्तर दिलं आहे. आजच्या भागात अंकिता निक्कीसमोर आपली बाजू मांडताना दिसत आहे. मी स्वत:ला खूप कंट्रोल केलं होतं. माणूसकी सोडून जिंकण्यासाठी वेगळं वागू नको हे घरच्यांचे शब्द मला सारखे आठवतात. तू तुझ्या स्टॅर्जीने खेळ आणि मी माझ्या स्टॅटर्जीने खेळते. संस्कृती जपत मी खेळेल, असं अंकिता वालावलकर बोलताना दिसतेय. हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांकडून अंकिताच्या या वक्तव्याचं कौतुक होत आहे. याला म्हणतात कोकणचे संस्कार, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

बिग बॉसमध्ये काय घडतंय?

प्रोमोमध्ये विनोदवीर पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळे आर्याबद्दल भाष्य करताना दिसतोय. पॅडी म्हणतोय,”तिने आजपण उडी घेतली आहे आणि मग ती येऊन आपल्याला सांगायला लागली”. त्यावर तू आम्हाला सांगायला नको येऊ आपण ग्रूप बनवू ते… तू जर इकडे येत आहेस ना मग तू विनंती करुन ये, असं अभिजीत सावंत म्हणतो. त्यानंतर पुढे पॅडी त्यांना ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वातील त्याला वाटणारे स्पाय कोण आहेत सांगताना दिसून येत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.