Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | नट्टू काकाच्या आठवणीमध्ये दिलीप जोशी भावूक, व्हिडीओमध्ये पाहा नेमके काय झाले!

तारक मेहता का उल्टा चष्माच्या प्रेक्षकांना गडा इलेक्ट्रॉनिक्सचे नाव काढताच आठवण होते ती नट्टू काका आणि बागाची. आज घनश्याम नायक नट्टू काका या जगामध्ये नाहीयेत. त्यांच्या जाण्याने शोमध्ये एक पोकळी निर्माण झाली जी आजपर्यंत कोणीही भरून काढू शकले नाही. नुकताच तारक मेहताच्या टीमने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | नट्टू काकाच्या आठवणीमध्ये दिलीप जोशी भावूक, व्हिडीओमध्ये पाहा नेमके काय झाले!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 11:54 AM

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak mehta ka ooltah chashmah) मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. शोमधून अनेक कलाकार बाहेर पडताना दिसत आहेत. मध्यंतरी चर्चा होती की, जेठालाल म्हणजे दिलीप जोशी हे देखील मालिकेमधून एक्झिट होणार आहेत. मात्र, यावर स्वत: दिलीप जोशींनी (Dilip Joshi) भाष्य करत चर्चेंना पुर्णविराम दिला. नुकताच जेठालालच्या दुकानाच्या ओपनिंगचा कार्यक्रम होता. त्यावेळी दिलीप जोशींसह असित मोदी देखील उपस्थित होते. मात्र, गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये (Gada Electronics) पाऊल टाकल्यावर दिलीप जोशी यांना नट्टू काका म्हणजे घनश्याम नायक यांची आठवण आली. नट्टू काकाच्या आठवणीमध्ये दिलीप जोशी भावूक झाल्याचे दिसले.

इथे पाहा दिलीप जोशींचा व्हिडीओ

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नट्टू काकाच्या आठवणीमध्ये दिलीप जोशी भावूक

तारक मेहता का उल्टा चष्माच्या प्रेक्षकांना गडा इलेक्ट्रॉनिक्सचे नाव काढताच आठवण होते ती नट्टू काका आणि बागाची. आज घनश्याम नायक नट्टू काका या जगामध्ये नाहीयेत. त्यांच्या जाण्याने शोमध्ये एक पोकळी निर्माण झाली जी आजपर्यंत कोणीही भरून काढू शकले नाही. नुकताच तारक मेहताच्या टीमने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये शोचे निर्माते असित कुमार मोदी जेठालालचे दुकान दाखवताना दिसत होते, त्यावेळी दिलीप जोशी देखील उपस्थित होते. दुकान बघितल्यानंतर नट्टू काकाची आठवण दिलीप जोशी यांना आली. यावेळी दिलीप जोशी म्हणाले की, मला घनश्याम नायक (नट्टू काक) यांची आठवण येते आहे. ते जिथे कुठे असतील तेथे आनंदीच असतील.

दिलीप जोशींनी नट्टू काकाची आठवण काढल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे. वीरल भयानी यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल गडा घनश्याम काकांची आठवण करताना दिसत आहेत. शैलेश लोढा यांनी नुकताच या शोला अलविदा केला आहे. ते लवकरच शेमारू टीव्हीच्या वाह भाई कह या शोमध्ये होस्ट म्हणून दिसणार आहे, त्याआधी दयाबेन म्हणजेच दिशा वकानीने शो सोडला आहे. मात्र, तारक मेहता का उल्टा चष्माची टिम नेहमीच म्हणते दया बेन लवकरच शोमध्ये परत येणार आहेत आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न देखील करतो आहोत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.