AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 तास 52 मिनिटांचा हा सिनेमा एकट्याने पाहण्याची चूक करु नका, टॉप ट्रेंडमध्ये, एकदा नक्की पाहा

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एक सिनेमा चर्चेत आहे. टॉप ट्रेंडिंगमध्ये असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले आहे.

1 तास 52 मिनिटांचा हा सिनेमा एकट्याने पाहण्याची चूक करु नका, टॉप ट्रेंडमध्ये, एकदा नक्की पाहा
The Last HouseImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 12, 2026 | 8:46 AM
Share

आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ इतकी वाढली आहे की दर आठवड्याला अनेक चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होतात. इतकेच नाही, हे चित्रपट आल्याबरोबर सोशल मीडियावर ट्रेंडही करू लागतात. जर तुम्ही एखादा उत्कृष्ट हॉरर-थ्रिलर चित्रपट शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला एका अशा हॉरर सिनेमाबद्दल सांगणार आहोत, जो एकट्याने पाहण्याची हिंमत लागते. नेटफ्लिक्सवर ७ ऑगस्टला एक असा चित्रपट आला आहे ज्याने सस्पेंस आणि भीतीचे असे कॉकटेल तयार केले आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘द लास्ट हाउस’ (The Last House)

काय आहे चित्रपटाची कहाणी?

या चित्रपटाच्या कथेत फुल-टू-हाय व्होल्टेज ड्रामा आहे. हा एक सायन्स-फिक्शन हॉरर थ्रिलर सिनेमा आहे. या चित्रपटात एक हसत-खेळत असलेलं कुटुंब स्वतःच्याच घरात बंदी बनते. पण ट्विस्ट असा आहे की त्यांना कुठल्याही गुंडाने किंवा भूताने नाही, तर स्वतः त्यांच्या ‘हाय-टेक’ स्मार्ट होमने कैद केले आहे. घराचे दरवाजे लॉक, खिडक्या बंद आणि एआय (AI) बनला आहे खलनायक. आता या डिजिटल चक्रव्यूहातून हे कुटुंब कसे बाहेर पडेल, हिच या चित्रपटाची खासियत आहे. जर तुम्ही ‘भूल भुलैया’ सारख्या चित्रपटांचे चाहते असाल, तर या हॉलिवूड स्टाइलच्या पण देसी व्हाइब असलेला चित्रपट नक्की पाहा.

या भयावह चित्रपटाची कहाणी मुख्यतः एका घराभोवती फिरते. मूवीमध्ये दोन मुख्य पात्र ग्रेटा ली आणि वॅग्नर मौरा आहेत. चित्रपट पाहाताना अचानक तुम्हाला वाटेल की आता सर्वकाही पूर्णपणे नॉर्मल होत आहे. तेवढ्यात कथेत अचानक खौफनाक ट्विस्ट येतो, जो थरकाप उडवतो.

शेवटच्या मिनिटापर्यंत सस्पेंस टिकून राहतो

बहुतेक लोक चित्रपटाला स्वत:शी कनेक्श करु शकत नाहीत, पण या हॉरर-थ्रिलर चित्रपटासोबत तसे नाही. हा चित्रपट फक्त १ तास ५२ मिनिटांचा आहे आणि कमी कालावधीमुळेच मूवीची गती खूप वेगवान आहे. या चित्रपट पाहाताना तुम्हाला कुठेही कंटाळा येणार नाही. निर्मात्यांनी कोणत्याही अनावश्यक ड्रामाशिवाय थेट मुद्दे आणि भयानक दृश्यांवर फोकस केला आहे. हीच कारणे आहेत की या चित्रपटाचा सस्पेंस शेवटच्या मिनिटापर्यंत टिकून राहतो.

IMDb कडून मिळाली ५.५ रेटिंग

‘द लास्ट हाउस’ हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. प्रसिद्ध रेटिंग वेबसाइट IMDb ने या हॉरर-थ्रिलर चित्रपटाला १० पैकी ५.५ रेटिंग दिले आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!