
सुपरस्टार रजनीकांतच्या चाहत्यांच्या संख्येचा अंदाज कधीच घेता येणार नाही. रजनीकांत दीर्घ दशकापासून चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहेत रजनीच्या प्रत्येक चित्रपटाची चाहत्यांना प्रतीक्षा असते, मात्र तुम्हाला माहिती आहे का की रजनीकांतसारखे दिसणारे त्याचे डुप्लिकेटसुद्धा चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतात, रजनीचे चाहते या व्यक्तीला 'जुनिअर रजनीकांत' म्हणून ओळखले आहे .




हा अभिनेता चित्रपटांमध्ये तसेच दूरदर्शनवरील ‘आरके लक्ष्मण की दुनिया’ या मालिकेत दिसला आहे, त्याने हम पाच सारख्या मालिका देखील केल्या आहेत.

कन्नन स्वत:चं वर्णन रजनीकांतचे एक मोठे चाहते असं करतात. तुम्ही अचानक कन्ननचा फोटो पाहिला तर तो कोणाचा फोटो आहे हे तुम्ही ओळखू शकणार नाही.