AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zubeen Garg : झुबीन गर्गच्या मृत्यूचं गूढ, सिंगापूर ते आसाम.. काय काय घडलं? वाचा A टू Z माहिती

या प्रकरणाची चौकशी करताना एसआयटीने गुवाहाटीमधील दोन्ही आरोपींच्या निवासस्थानांची झडती घेतली आहे. या छाप्यांदरम्यान महंता यांच्या निवासस्थानी सापडलेल्या साहित्याच्या आधारे त्यांच्याविरोधात सरकारी निधीचा गैरवापर, मनी लाँड्रिंग, फसवणूक आणि बनावटगिरी केल्याबद्दल अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Zubeen Garg : झुबीन गर्गच्या मृत्यूचं गूढ, सिंगापूर ते आसाम.. काय काय घडलं? वाचा A टू Z माहिती
zubeen garg Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 02, 2025 | 3:20 PM
Share

लोकप्रिय आसामी गायक झुबीन गर्गचा 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये मृत्यू झाला. ‘नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल’मध्ये परफॉर्म करण्यासाठी तो सिंगापूरला गेला होता. त्यावेळी तिथे स्कुबा डाइव्हिंग करताना पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. केवळ आसामच नव्हे तर देशभरात झुबीनचा मोठा चाहतावर्ग असल्याच्या त्याच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी आसामकडून विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. या एसआयटीकडून कसून चौकशी केली जात आहे. यादरम्यान आसाममधील झुबीनचे चाहते प्रचंड संतापले आहेत. सरकारकडून याप्रकरणी कोणती पावलं उचलली जात आहेत आणि या सर्वांचे राजकीय परिणाम काय झाले, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.. सिंगापूरमध्ये नेमकं काय झालं? 20 आणि 21 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. झुबीन या...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...