Aurangabad Corona Update | औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर, सहा दिवसात 178‬ रुग्णांची वाढ

औरंगाबादमध्ये कोरोनाचे आणखी नवे 28 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा 349 वर (Aurangabad Corona Virus Update)  पोहोचला आहे.

Aurangabad Corona Update | औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर, सहा दिवसात 178‬ रुग्णांची वाढ
Follow us
| Updated on: May 06, 2020 | 11:22 AM

औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत (Aurangabad Corona Virus Update)  आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाचे आणखी नवे 28 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा 349 वर पोहोचला आहे. औरंगाबादेतील निवासी वैद्यकीय अधिकारी महेश लड्डा यांनी याबाबतची माहिती दिली.

औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्ण वाढत आहे. औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा काल (5 मे) 24 रुग्ण आढळले होते. तर आज एका रात्रीत 28 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 349 वर पोहोचला आहे.

औरंगाबादेतील सहा दिवसातील रुग्णांची वाढ 

तारीख – रुग्ण 

  • 1 मे – 39
  • 2 मे – 23
  • 3 मे – 17
  • 4 मे – 47
  • 5 मे – 24
  • 6 मे – 28

औरंगाबादेत 1 मे रोजी 39 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 2 मे रोजी औरंगाबादेत आणखी 23 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यानंतर 3 मे रोजी 17 रुग्ण, 4 मे रोजी 47 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर 5 आणि 6 मे रोजी अनुक्रमे 24 आणि 28 कोरोनाची रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे गेल्या 6 दिवसात एकट्या औरंगाबादेत 178 रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा अलर्टवर आला (Aurangabad Corona Virus Update)  आहे.

संबंधित बातम्या : 

Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 426 वर, एकट्या मालेगावात 349 रुग्ण

पिंपरी चिंचवडला ‘कोरोना’चा विळखा, तळवडे-चिखलीत 34 रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.