Corona | इस्लामपूरला वेढा, विदर्भात विळखा, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 147 वर

काल सापडलेल्या पाचव्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. (Maharashtra Corona Patients Increase)

Corona | इस्लामपूरला वेढा, विदर्भात विळखा, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 147 वर

नागपूर : महाराष्ट्रात ‘कोरोना’चा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विदर्भात ‘कोरोना’चे आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर इकडे सांगलीत तब्बल 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. इस्लामपुरात जे 12 नवे रुग्ण आढळले आहेत, ते पूर्वीच्याच्या 4 कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे एकट्या सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या 23 इतकी झाली. तर महाराष्ट्रातील आकडा 147 वर पोहोचला.

तिकडे नागपुरात काल सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चौघांना लागण झाली आहे. तर गोंदियातही एक जण कोरोनाग्रस्त झाला आहे.  (Maharashtra Corona Patients Increase)

नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या 9 झाली आहे. काल सापडलेल्या पाचव्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना मेयो आणि मेडिकसमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्या रुग्णाच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्यासोबत दिल्लीला गेलेल्या कर्मचाऱ्यालाही दाखल करण्यात आलं होतं.

काल दिवसभरात 27 कोरोना संशयितांना दाखल करण्यात आलं होतं. 12 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. पाचव्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतरांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे.

नवीन रुग्ण वाढत असतानाच डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे, ही मात्र दिलासादायक बाब आहे. परंतु इतक्यात कोरोनाविरुद्ध लढा संपलेला नसल्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 51
पुणे – 20
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 23
नागपूर – 9
कल्याण – 5
ठाणे – 5
नवी मुंबई – 5
यवतमाळ – 4
अहमदनगर – 3
सातारा – 2
कोल्हापूर – 1
गोंदिया – 1
पनवेल – 1
उल्हासनगर – 1
वसई विरार – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1

एकूण 147

(Maharashtra Corona Patients Increase)

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त
पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
नागपूर (1) – 12 मार्च
पुणे (1) – 12 मार्च
पुणे (3) – 12 मार्च
ठाणे (1) – 12 मार्च
मुंबई (1) – 12 मार्च
नागपूर (2) – 13 मार्च
पुणे (1) – 13 मार्च
अहमदनगर (1) – 13 मार्च
मुंबई (1) – 13 मार्च
नागपूर (1) – 14 मार्च
यवतमाळ (2) – 14 मार्च
मुंबई (1) – 14 मार्च
वाशी (1) – 14 मार्च
पनवेल (1) – 14 मार्च
कल्याण (1) – 14 मार्च
पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
औरंगाबाद (1) – 15 मार्च
पुणे (1) – 15 मार्च
मुंबई (3) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
यवतमाळ (1) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
मुंबई (1) – 17 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
पुणे (1) – 18 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 18 मार्च
रत्नागिरी (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 19 मार्च
उल्हासनगर (1) – 19 मार्च
अहमदनगर (1) – 19 मार्च
मुंबई (2) – 20 मार्च
पुणे (1) – 20 मार्च
पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
पुणे (2) – 21 मार्च
मुंबई (8) – 21 मार्च
यवतमाळ (1) – 21 मार्च
कल्याण (1) – 21 मार्च
मुंबई (6) – 22 मार्च
पुणे (4) – 22 मार्च
मुंबई (14) – 23 मार्च
पुणे (1) – 23 मार्च
मुंबई (1) – 23 मार्च
कल्याण (1) – 23 मार्च
ठाणे (1) – 23 मार्च
सातारा (2) – 23 मार्च
सांगली (4) – 23 मार्च
पुणे (3) – 24 मार्च
अहमदनगर (1) – 24 मार्च
सांगली (5) – 25 मार्च
मुंबई (9) – 25 मार्च
ठाणे (1) – 25 मार्च
मुंबई (1) – 26 मार्च
ठाणे (1) – 26 मार्च
नागपूर (1) – 26 मार्च
सिंधुदुर्ग (1) – 26 मार्च
सांगली (3) – 26 मार्च
पुणे (1) – 26 मार्च
कोल्हापूर (1) – 26 मार्च
नागपूर (4) – 27 मार्च
गोंदिया (1) – 27 मार्च

सांगली 12 – 27 मार्च

एकूण – 147 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च
मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)
पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च
अन्य एकाचा मृत्यू (1) -25 मार्च
मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात  मृत्यू (1)– 26 मार्च
गुजरात – दोघांचा मृत्यू (2)– 26 मार्च

देशात मृत्यूचा आकडा : 20
महाराष्ट्रात मृत्यूचा आकडा : 05
देशात कोरानाबाधित रुग्ण : 727
राज्यात कोरोना बाधित रुग्ण : 136
जगात मृत्युचा आकडा : 24,089

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई396863741279
पुणे (शहर+ग्रामीण)7451938320
पिंपरी चिंचवड मनपा468349
ठाणे (शहर+ग्रामीण)
44303689
नवी मुंबई मनपा26738061
कल्याण डोंबिवली मनपा13189125
उल्हासनगर मनपा3316
भिवंडी निजामपूर मनपा134116
मिरा भाईंदर मनपा69915713
पालघर 14413
वसई विरार मनपा87410527
रायगड609518
पनवेल मनपा49921
नाशिक (शहर +ग्रामीण)38728
मालेगाव मनपा74858
अहमदनगर (शहर+ग्रामीण)120366
धुळे14016
जळगाव 616172
नंदूरबार 353
सोलापूर8974170
सातारा523316
कोल्हापूर 45724
सांगली112291
सिंधुदुर्ग3320
रत्नागिरी26425
औरंगाबाद15011465
जालना1250
हिंगोली 14910
परभणी631
लातूर 12583
उस्मानाबाद 7330
बीड470
नांदेड 1116
अकोला 5841428
अमरावती 22616
यवतमाळ 130221
बुलडाणा 6283
वाशिम 80
नागपूर5748410
वर्धा 1201
भंडारा3200
गोंदिया 6610
चंद्रपूर25‬10
गडचिरोली3500
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)59015
एकूण67655293292286

Maharashtra Corona Patients Increase

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *