Pimpri Chinchwad | निगडी-आकुर्डीत 180 कोरोनाग्रस्त, पिंपरीत कोणत्या प्रभागात किती?

पिंपरी चिंचवड शहरात काल दिवसभरात 26 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले, तर 23 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे (Pimpri Chinchwad Corona Patient Ward wise update)

Pimpri Chinchwad | निगडी-आकुर्डीत 180 कोरोनाग्रस्त, पिंपरीत कोणत्या प्रभागात किती?
Follow us
| Updated on: May 28, 2020 | 10:43 AM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचव महापालिका क्षेत्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 446 वर पोहोचली आहे. निगडी, प्राधिकरण, आकुर्डी परिसराचा समावेश असलेल्या ‘अ’ प्रभागात सध्या सर्वाधिक म्हणजे 180 कोरोनाग्रस्त आहेत. (Pimpri Chinchwad Corona Patient Ward wise update)

पिंपरी चिंचवड शहरात काल दिवसभरात 26 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले, तर 23 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरातील 446 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णाची संख्या 252 इतकी आहे. उपचारासाठी आतापर्यंत शहराबाहेरील 65 रुग्ण पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात दाखल झाले आहेत.

कालच्या दिवसात पिंपरी चिंचवड शहरातील 21 तर शहराबाहेरील 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले. शहरातील एकूण 191 रुग्ण, तर शहराबाहेरील एकूण 20 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा : गड्या आपला गाव बरा! महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सव्वा लाख पुणेकर परतले

आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर शहराबाहेरील 10 जणांनी प्राण गमावले आहेत. एकूण 17 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात दाखल रुग्णांची आकडेवारी

1) प्रभाग अ -निगडी, प्राधिकरण, आकुर्डी- 180

2) प्रभाग ब – काळेवाडी, चिंचवड, रावेत- 07

3) प्रभाग क – इंद्रायणीनगर, नेहरुनगर, अजमेरा कॉलनी- 06

4) प्रभाग ड – वाकड, पिंपळे-सौदागर, ताथवडे-19

(Pimpri Chinchwad Corona Patient Ward wise update)

5) प्रभाग ई – भोसरी, मोशी, चऱ्होली- 13

6) प्रभाग फ – यमुनानगर, तळवडे, चिखली- 07

7) प्रभाग ग – पिंपरी, थेरगाव, रहाटणी – 12

8) प्रभाग ह – दापोडी, कासरवाडी, सांगवी – 08

सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या-252

(Pimpri Chinchwad Corona Patient Ward wise update)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.