AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bad Cholestrol Control: खराब कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी सकाळी उठल्यावर फॉलो करा ‘या’ सोप्या ट्रिक्स…

Bad Cholestrol Problem: व्यस्त जीवनशैलीमुळे आणि तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे तुमच्या शरीरामध्ये गंभीर परिणाम होऊ शकतात. जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास तुमच्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढते. खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे तुम्हाला हृदयासंबंधित समस्या उद्भवू शकतात. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक नेमकं काय करावे जाणून घ्या.

Bad Cholestrol Control: खराब कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी सकाळी उठल्यावर फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स...
| Edited By: | Updated on: Feb 04, 2025 | 6:28 PM
Share

आजकाल अनेकजण व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकिच्या सवयींमुळे तुम्हाला आरोग्या संबंधीत अनेक समस्या उद्भवतात. निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषख घटकांचा समावेश करणे गरजेचे असते. व्यस्त जीवनशैलीमुळे जंक फूजचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते. जंक फूड किंवा तळलेल्या पदार्थांमुळे तुमच्या शरीरामध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढते. तुमच्या शरीरामध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे लठ्ठपणा आणि वजनामध्ये वाढ होते. लठ्ठपणामुळे तुमच्या आरोग्यावर अनेक गंबीर आजार होतात.

तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. तुमच्या शरीरामध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे तुम्हाला अनेक समस्या उद्भवतात. खराब कोलेस्ट्रॉलमुळे तुम्हाला हृदयासंबंधीत समस्या उद्भवू शकतात. जर तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढेल तर तुम्हाला हृदयाचे विकार होण्याची शक्यता असते. तुम्हाला जर झटपट शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढायचे असेल तर या सोप्या ३ गोष्टी नक्की ट्राय करा.

तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. दररोज सकाळी नियमित व्यायम केल्यास तुमच्या शरीरतील खराब कोलेट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तुम्ही सकाळी ३० मिनिटे चालणे, धावणे किंवा योगासने करून व्यायाम करू शकता. आपल्या दैनंदिन दिनचर्येत नियमित व्यायाम करण्याची सवय लावा. असे केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहील. तुमच्या सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. तुम्ही ब्रेकफास्टमध्ये लपसी किंवा फळे घेऊ शकता. या पदार्थांमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडेंट असतात ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

 ब्रेकफास्ट सकस अन्नाचा करा

जर तुम्हाला सकाळी पराठे किंवा तळलेले पदार्थ खाण्याची सवय असेल तर ते पूर्णपणे टाळा. नेहमी निरोगी ब्रेकफास्ट करा आणि तो वेळेवर करा. सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्यास सुरुवात केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. जितके जास्त पाणी प्याल तितके जास्त तुमच्या शरीराला फायदे होतील. दिवसभरात ८ ते ९ ग्लास पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.

सकाळी उठल्यानंतर या 3 सोप्या गोष्टी केल्याने एका महिन्यात खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. परंतु तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी दररोज सकाळी नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. त्यासोबतच पोषक आहाराचे सेवन केल्यास तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते तुमच्या शरीरातील लठ्ठपणा वाढल्यास तज्ञांचा सल्ला घ्या

Follow Us
पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; 192 प्रवासी सुखरूप...
Pune : पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; 192 प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं होतं?
अमित शहांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; भारत टॅक्सीचा शुभारंभ...
अमित शहांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; भारत टॅक्सीचा शुभारंभ, अजित पवारांच्या पुतळ्याचेही करणार अनावरण!
रुपाली चाकणकरांच्या नाव फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमक
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं?
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कचा वाद पेटला; संगीता तिवारी म्हणाल्या...
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कचा वाद पेटला; संगीता तिवारी म्हणाल्या, 'साडी नेसायला...
अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पोलिसांची कारवाई? काँग्रेस कार्यकर्ते
अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पोलिसांची कारवाई? काँग्रेस कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची उपस्थिती; आदिवासी बांधव...
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची उपस्थिती; आदिवासी बांधवांच्या यशोगाथेतून उलगडला विकासाचा प्रवास
रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय..
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय वापरल्यास थेट...
अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
Sanjay Shirsat : अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
Sanjay Raut : ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचं मोठं विधान; सत्तेच्या फेविकॉलमुळे हे....
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार!
Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार! पहिलं अध्यक्षपद...; जयकुमार गोरेंचं मोठं विधान