AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Employee oriented activities : कंपन्यांनी जर उचलली अशी पावले तर… कर्मचारी अपडेट करतील Feeling Relaxed चा स्टेट्स!

एक कंपनी अनेक प्रकारचे कर्मचारीभिमूख उपक्रम राबवू शकते. असे केल्याने कर्मचाऱ्यांना आराम वाटेल. कर्मचाऱ्यांची उत्पादकतादेखील सुधारेल. अशा ॲक्टिव्हिटी किंवा गोष्टी सहजपणे तणाव दूर करतील. त्यांच्यात सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कर्मचाऱ्याला देखील ताजेतवाने झाल्यासारखे वाटेल.

Employee oriented activities : कंपन्यांनी जर उचलली अशी पावले तर... कर्मचारी अपडेट करतील Feeling Relaxed चा स्टेट्स!
कंपन्यांनी जर उचलली अशी पावले तर...कर्मचारी अपडेट करतील Feeling Relaxed चा स्टेट्स!
| Edited By: | Updated on: Sep 04, 2022 | 6:46 PM
Share

व्यस्त जीवन आणि कामाचा ताण प्रत्येकाला बिघडलेल्या मानसिक आरोग्याचा बळी (A victim of mental health) बनवू शकतो. आजकाल लोक रिलॅक्स होण्यासाठी अनेक युक्त्यांचा अवलंब करतात. पण कामाचा बोजा इतका असतो की त्यांचे प्रयत्न कमीच पडतात. ऑफिस किंवा तुमचा व्यवसाय, कामाचा ताण, घरच्या जबाबदाऱ्या (Household Responsibilities) यासारखी कारणे कोणालाही मानसिक आजारी बनवू शकतात. हे अनेक संशोधनातून वारंवार समोर आले आहेत. आजकाल कोणाचेही मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. तसे, कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आराम वाटावा यासाठी कंपन्या काही उपक्रम आयोजित करू शकतात. एक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबवू शकते. या ॲक्टीवीटीने सहजपणे तणाव दूर (stress away) करतील. त्यांच्यात सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीला देखील ताजेतवाने वाटते. अशा या छोट्या छोट्या प्रयत्नांच्या ॲक्टिव्हिटीबद्दल आज आपण जाणून घेऊया.

डान्सिंग ॲक्टिव्हिटी

मोकळ्या जागेत कर्मचाऱ्यांना एकत्रित करून कंपनी डान्स अ‍ॅक्टिव्हिटी आयोजित करू शकते. यामध्ये एक प्रोफेशनल डान्सर स्टेजवर डान्स स्टेप्स करतो. समोर उभे असलेले लोक त्याला फॉलो करतात. एखाद्याला डान्स येत नसला तरी त्याला या गोष्टीत सहभागी करून आनंद वाटू शकतो. यामुळे शरीर तर सक्रिय राहतेच, त्याचबरोबर तणावामुळे मनही वळवते. आजकाल अनेक MNC कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नृत्य स्पर्धा आयोजित करतात.

टेबल टेनिस

कामाच्या दरम्यान ब्रेक घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण ते आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले आहे. कामाच्या मधल्या काळात जर तुम्ही एखाद्या उपक्रमाचा भाग बनू शकत असाल तर यापेक्षा चांगले काय असू शकते. कंपनीची इच्छा असल्यास, ती आपल्या कॅफे एरियामध्ये टेबल टेनिस ठेवू शकते. विश्रांती घेणारे कामगार येथे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत हा सोपा खेळ खेळू शकतात.

बॅडमिंटन

बऱ्याच मोठ्या कंपन्यांकडे एवढी जागा असते की त्यांना तिथे क्रीडा उपक्रम राबवता येणे सहज शक्य आहे. कामाच्या आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेले कामगार बॅडमिंटन खेळून रिलॅक्स होऊ शकतात. यासाठी फारसा पैसा खर्च होणार नाही. त्याचा एक भाग होऊन कामगाराला वेगळे वाटेल. असे केल्याने कर्मचारी आनंदी होतील. व्हॉट्सअॅपवर फीलिंग रिलॅक्सचे स्टेट्स अपडेट करतील.

सहल किंवा प्रवास

शक्य असल्यास, कंपनी कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसांच्या सहलीची व्यवस्थाही करू शकते. तणाव दूर करण्यासाठी चालण्यापेक्षा चांगला पर्याय कोणता असू शकतो. कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी नेण्यासाठी कंपन्या सहलीतील काही वेळा आर्थिक भारही उचलतात.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.