AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : हाडांची झीज नसेल होऊ द्यायची तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या!

पौष्टिक पदार्थ खाल्ल्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. यामध्ये खजूर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तर खजूरचा आपल्या शरीरातील हाडांसाठी कसा फायदा होतो याबाबत जाणून घेणार आहोत.

Health : हाडांची झीज नसेल होऊ द्यायची तर आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश, जाणून घ्या!
Image Credit source: freepik
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 16, 2023 | 11:35 PM
Share

मुंबई : आजकालच्या बहुतेक लोकांमध्ये कॅल्शियमची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवते. कॅल्शियम कमी असल्यामुळे शरीरातील हाडांची झीज होणे किंवा गुडघेदुखी होणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. तसेच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपली हाडे देखील कमकुवत होतात, यामुळे आपल्या हाडांची झीज होऊ शकते. जर शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर योग्य आहार घेणे गरजेचे आहे. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाणं फायदेशीर ठरते. सकाळी खजूर खाल्ल्यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतात. तसंच पोटाच्या समस्यांपासून सुटका होते. सोबतच खजूर खाल्ल्यामुळे शरीरातील उर्जा वाढते. त्यामुळे खजूर खाणं शरीरासाठी गरजेचं असतं. तुम्हीही तुमच्या आहारात खजूरचा समावेश नक्की करा.

जर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमी असेल तर खजूरचा तुमच्या आहारात समावेश करा. खजूर तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. खजूरमध्ये असे काही गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील हाडे मजबूत करतात आणि आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करतात. खजूरमध्ये मॅगनीज, झिंक, सेलेनियम यासारखे पोषक घटक आढळतात. हे घटक शरीरातील लोह आणि कॅल्शियमची कमतरता दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे तुमची हाडे मजबूत राहतात.

प्रत्येकाने दररोज रात्री दुधात 4 खजूर भिजवत ठेवावे आणि ते सकाळी खावे. आणि ते दूधही प्यावे, यामुळे तुमच्या पोटातील गॅस, अपचन, बद्धकोष्ठता अशा समस्या दूर होण्यास मदत होते. तसंच जर तुम्ही दुधात खजूर टाकून ते उकळून खाल्ल आणि ते गरम दूध पिलं तर ते तुमच्या हाडांसाठी खूप फायदेशीर ठरते.

Follow Us
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...