Winter Health Tips : सर्दी आणि संसर्गापासून बचाव करण्यासाठी आहारात ‘या’ 5 पदार्थांचा समावेश करा!

| Updated on: Dec 23, 2021 | 12:23 PM

संत्रा हे सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. हे पोषण प्रदान करते. यामुळे सध्याच्या हंगामामध्ये दररोजच्या आहारामध्ये संत्रीचा समावेश करा. हिवाळ्याच्या हंगामात हेल्दी पेयांचा आहारात समावेश करणे खूप आवश्यक आहे.

1 / 5
संत्रा हे सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. हे पोषण प्रदान करते. यामुळे सध्याच्या हंगामामध्ये दररोजच्या आहारामध्ये संत्रीचा समावेश करा.

2 / 5
हिवाळ्याच्या हंगामात हेल्दी पेयांचा आहारात समावेश करणे खूप आवश्यक आहे. लवंग, दालचिनी, वेलची, जायफळ, केशर आणि आले यासारखे घटक मिक्स करून तुम्ही खास पेय तयार करू शकता.

3 / 5
लसूण आपल्या जेवणाला चव आणि सुगंध देतो. त्यात भरपूर पोषक असतात. हे दाहक-विरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे संक्रमण आणि अनेक हंगामी आरोग्य समस्यांशी लढण्यास मदत करते.

4 / 5
हळदीमध्ये कर्क्यूमिन भरपूर प्रमाणात असते. त्यात अँटिऑक्सिडेंट, अँटीसेप्टिक, अँटीव्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

5 / 5
हिवाळ्याच्या हंगामात दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मध मिक्स करून प्या. यामुळे आपण निरोगी राहण्यास मदत होते. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.