AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निरुपयोगी समजून फेकून दिली जाणारी नारळाची साल, प्रचंड उपयोगी! वाचा

नारळाची साल फेकून देऊ नये. याचा वापर करून तुम्ही तुमच्या अनेक समस्यांवर मात करू शकता. अशा तऱ्हेने नारळाच्या सालीचे फायदे काय आहेत हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.

निरुपयोगी समजून फेकून दिली जाणारी नारळाची साल, प्रचंड उपयोगी! वाचा
Coconut husk benefitsImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 18, 2023 | 5:43 PM
Share

मुंबई: नारळाच्या सालीच्या फायद्यांविषयीही तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. याच्या दैनंदिन सेवनाने केस आणि त्वचा नेहमी सुधारते. त्याचबरोबर नारळाच्या सालींना आपण सर्वजण निरुपयोगी समजतो आणि फेकून देतो. परंतु नारळाची साल फेकून देऊ नये. याचा वापर करून तुम्ही तुमच्या अनेक समस्यांवर मात करू शकता. अशा तऱ्हेने नारळाच्या सालीचे फायदे काय आहेत हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.

सूज दूर होते

अनेकदा जखम झाल्यावर आपण नारळाचे तेल वापरतो. जखम झाल्यास जळजळ झालेल्या भागावर नारळ तेल देखील लावतो. आपण नारळाच्या सालीने दुखापतीची सूज देखील काढून टाकू शकता. नारळाच्या सालीची पावडर बनवून त्यात हळद मिसळून जळजळ झालेल्या भागावर लावा नक्कीच फरक पडेल.

दात उजळतात

दात पिवळसर होण्याची समस्या लोकांमध्ये सामान्य आहे. नारळाची साल वापरून तुम्ही दातांचा पिवळसरपणा दूर करू शकता. त्यासाठी नारळाची साल जाळून त्याची पावडर बनवा. या पावडरमध्ये सोडा मिसळून दातांवर हलका मसाज करा.

केस काळे करण्यासाठी

पांढरे केस काळे करण्यासाठीही नारळाच्या सालीचा वापर केला जातो. कढईत नारळाची साल गरम करून त्याची पावडर तयार करा. नारळाच्या तेलात ही पावडर मिसळा. हे मिश्रण केसांना लावल्यास केस काळे होतील. हे लावल्यानंतर एक तासानंतर केस धुवून टाका.

मासिक पाळीत आराम मिळतो

नारळाची साल मासिक पाळीत दुखण्याच्या समस्येमध्ये आराम देते. नारळाची साल जाळून बारीक पावडर तयार करा. ते पाण्याबरोबर प्यायल्याने दुखण्यापासून आराम मिळतो.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.

Follow Us
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर