

शरीराला डिटॉक्स करण्यासाठी सुंठाचे सेवन केले जाऊ शकते. यासाठी तुम्ही सुंठाच्या दूधात मध मिसळून त्याचे सेवन करु शकता.

सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी सुंठाचे सेवन केले जाऊ शकते. यासाठी गरम पाण्यात सुंठ आणि मध घालून त्याचे सेवन करू शकता.

उचकीची समस्या दूर करण्यासाठी आपण सुंठचे सेवन करू शकता. यासाठी तुम्ही सुंठ दुधात उकळवूनथंड करा आणि त्याचे सेवन करा.

घशाची खवखव दूर करण्यासाठी आपण सुंठाचे सेवन करू शकता. यासाठी सुंठ दुधामध्ये मिसळून त्याचे सेवन करा. हे घश्याच्या संसर्गापासून सुटका करण्याचे काम करते.