AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाचा ताक पिण्याची योग्य वेळ कोणती?

अशावेळी तुम्ही अनेक प्रकारचे ड्रिंक्स आणि दही, ताक यांचे सेवन करू शकता. बऱ्याच लोकांना खाण्याबरोबर किंवा खाल्ल्यानंतर दही खाणे आवडते, म्हणून काही लोक ताक पितात. ताकामुळे शरीरात ताजेपणासह आतून थंडावा मिळतो. उन्हाळ्यासाठी हे एक उत्तम पेय आहे. ताकाच्या सेवनाने अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते.

वाचा ताक पिण्याची योग्य वेळ कोणती?
Buttermilk
| Updated on: Jun 08, 2023 | 5:09 PM
Share

मुंबई: उन्हाळा जवळ येताच लोकांना थंड पदार्थांची सवय होते. या ऋतूत फक्त कूलरसमोर बसून एसीसमोर बसून थंड पदार्थांचे सेवन करावेसे वाटते. अशावेळी तुम्ही अनेक प्रकारचे ड्रिंक्स आणि दही, ताक यांचे सेवन करू शकता. बऱ्याच लोकांना खाण्याबरोबर किंवा खाल्ल्यानंतर दही खाणे आवडते, म्हणून काही लोक ताक पितात. ताकामुळे शरीरात ताजेपणासह आतून थंडावा मिळतो. उन्हाळ्यासाठी हे एक उत्तम पेय आहे. ताकाच्या सेवनाने अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते.

ताक आतड्याच्या आरोग्यास देखील चांगले असते. ते प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. ताकमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 12, कॅल्शियम, लोह, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात. पण इतके गुण असूनही चुकीच्या वेळी ताक पिणे आरोग्यासाठी किती हानिकारक ठरू शकते हे तुम्हाला माहित आहे का? उन्हाळ्याच्या दिवसात लोक कधीही ताक पितात. पण आज आम्ही तुम्हाला ते पिण्याची योग्य वेळ सांगणार आहोत…

ताक पिण्याची योग्य वेळ कोणती?

मी तुम्हाला सांगतो की, तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी ताक पिऊ शकता. पण ताकाच्या अधिक फायद्यांसाठी नेहमी खाल्ल्यानंतरच त्याचे सेवन करावे. यामुळे पोटाला खूप फायदा होतो. खरं तर ताकमध्ये हेल्दी बॅक्टेरिया आणि लॅक्टिक अॅसिड असतं, ज्यामुळे पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते. हे आपले चयापचय देखील सुधारते. त्यामुळे जेवण केल्यानंतर एक ग्लास ताक प्या.

खाल्ल्यानंतर ताक प्यायल्याने अन्न व्यवस्थित पचण्यास आणि त्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर होण्यास मदत होते. त्याचबरोबर यामुळे पोटाची जळजळ ही कमी होते आणि अॅसिडिटीही दूर होते. जर तुम्ही जास्त अन्न खाल्ले असेल तर एक ग्लास ताक तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे. यामुळे अन्न लवकर पचते. आपण दिवसातून एक ग्लास ताक पिऊ शकता. हे लक्षात ठेवा की यापेक्षा जास्त ताक पिण्यामुळे देखील समस्या उद्भवू शकतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.