AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅरिफनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धाबाबत अत्यंत मोठी घोषणा, म्हणाले, ताबडतोब..

मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भारत-अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प सध्या इस्त्रायल आणि हमास युद्धामध्ये मध्यस्थी करत आहेत. आता त्यांनी नुकताच मोठी घोषणा केली.

टॅरिफनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धाबाबत अत्यंत मोठी घोषणा, म्हणाले, ताबडतोब..
Donald Trump
| Updated on: Oct 05, 2025 | 11:05 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून इस्त्रायल-हमास युद्धात मध्यस्थी करताना दिसले. विशेष म्हणजे त्यांनी 20 कलमी प्रस्ताव देखील ठेवला, ज्याला इस्त्रायलने होकार दिला. हमासने काही वेळ हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी घेतला. आता नुकताच महत्वाची घोषणा करण्यात आली. ज्यात थेट इस्रायलने गाझा पट्टीतून टप्प्याटप्प्याने आपले सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर काही वर्षानंतर गाझापट्टीमध्ये शांततेचे संकेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दलची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट शेअर करताना स्पष्ट केले हमासला या प्राथमिक माघारीची रेषा मान्यबद्दल माहिती देण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, जर हमास सहमत झाला तर तात्काळ युद्धबंदी लागू केली जाईल आणि ओलिस आणि कैद्यांच्या देवाणघेवाणीची प्रक्रिया देखील सुरू होईल. अमेरिकेने ठेवलेल्या या प्रस्तावाला अजूनही हमासने होकार दिला नाही. त्यांना काही मुद्द्यावर आक्षेप आहे. मात्र, हमासकडूनही या प्रस्तावालाबद्दल सकारात्मक भूमिका असल्याचेही सांगितले जात आहे.

ट्रम्प यांनी म्हटले, युद्धबंदीसाठी इस्रायलने प्राथमिक माघारीची रेषा मान्य केली आहे, ज्याच्याबद्दल आम्ही अगोदरच हमासला माहिती दिली. हमासने देखील सकारात्मक भूमिका घेतली तर युद्धबंदी ताबडतोब लागू होईल आणि ओलिस आणि कैद्यांची देवाणघेवाण सुरू होईल. हमासला 20 कलमी प्रस्ताव मान्य करण्यासाठी 6 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. जर हमासने हा प्रस्ताव मंजूर केला नाही तर त्यांच्यावर मोठी कारवाई होऊ शकते.

अमेरिकेने अगोदरच हमासला मोठा इशारा दिला आहे की, त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला नाही तर त्यांना वाईट परिणांना सामोरे जावे लागेल. इस्त्रायलला पूर्ण सूट हमासवर हल्ला करण्यासाठी मिळणार आहे. हमासने म्हटले आहे की, ते गाझाचे प्रशासन स्वतंत्र तांत्रिक तज्ञांच्या पॅलेस्टिनी संस्थेकडे सोपवेल, ज्याला अरब आणि इस्लामिक देशांचा पाठिंबा असेल. डोनाल्ड ट्रम्प यादरम्यानच नोबेल पुरस्कारासाठी देखील दावा करताना दिसत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...