Explained: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; बांगलादेशाच्या आयरन लेडीची झंझावाती कारकीर्द माहिती आहे का?

Bangladesh Iron Lady: गेल्या दोन वर्षांपासून बांगलादेशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या शेख हसीना यांना देशातून परागंदा व्हावे लागले. तर आता न्यायपालिकेने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. बांगलादेशच्या आयरन लेडीचा उदयापासून अस्ताकडील झंझावती प्रवास, तुम्हाला माहिती आहे का?

Explained: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; बांगलादेशाच्या आयरन लेडीची झंझावाती कारकीर्द माहिती आहे का?
बांगलादेश शेख हसीना
Updated on: Nov 19, 2025 | 10:17 AM

Sheikh Hasina: बांगलादेशाच्या राजकारणात शेख हसीना हे नाव गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून केंद्रस्थानी आहे. हसीना यांच्या समर्थकांसाठी त्या एक आधुनिक, विकासीत बांगलादेशाची निर्मिती करणाऱ्या आयरन लेडी आहेत. तर विरोधकांच्या मते त्या एक हुकुमशाह, क्रूर नेत्या आहेत. सत्तेच्या लालसेपोटी त्यांना देशातील नागरिकांचा आवाज कधी ऐकूच गेला नाही. 77 वर्षीय शेख हसीना यांनी ज्या देशविघातक गुन्हेगारांसाठी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण स्थापन केले होते. त्यानेच त्यांना काल परवा फाशीची शिक्षा सुनावली. काळ कोणता आणि कशाचा सूड उगावेल हे सांगता येत नाही म्हणतात. त्याचे हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. आता न्यायपालिकेने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. बांगलादेशच्या आयरन लेडीचा उदयापासून अस्ताकडील झंझावती प्रवास, तुम्हाला माहिती आहे का? ICT च्या निकालानंतर आगडोंब ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा