शेख हसीना
शेख हसीना या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आहेत. त्यांना मानवतेविरोधातील गुन्ह्यांत दोषी आढळल्याने बांग्लादेशच्या इंटरनॅशनल कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्या 2009 पासून बांगलादेशच्या दहाव्या पंतप्रधान म्हणून काम करत होत्या, मात्र आंदोलनामुळे त्यांना 2024 राजीनामा द्यावा लागला होता. त्या सध्या भारतात आहेत. त्यांच्यावर 1400 आंदोलकांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. शेख हसीना यांचा शिक्षा झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे बांगलादेशात तणाव निर्माण झाला आहे.
Begum Fights End: संघर्ष, सत्ता आणि वारसा! दोन बेगममधील लढाई संपली, एकीने सोडले जग तर दुसरीला सोडवा लागला बांगलादेश
Begum Khaleda Jiya And Sheikh Hasina Conflict: बांगलादेशातील एका मोठ्या इतिहासावर एका बाजूने पडदा पडला. अजून दुसरी बाजू जिवंत आहे. दोन बेगममधील लढाई मात्र संपली आहे. संघर्ष, सत्ता आणि वारसा घेऊन मोठ्या तडफेनं या दोन्ही बेगम राजकारणात उतरलेल्या होत्या. आयुष्यात त्यांनी अनेक चढउतार, बलिदान आणि मान-अपमान सहन केले. त्यातील एक जग सोडून गेली तर दुसरी देश सोडून...
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 31, 2025
- 10:07 am
शेख हसिना यांच्या कट्टर विरोधकावर भर दिवसा हल्ला, थेट डोक्यात गोळी घातली, बांगलादेशमध्ये खळबळ
मोठी बातमी समोर येत आहे, बांगलादेशमध्ये शेख हादी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे, गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 13, 2025
- 7:32 pm
Sheikh Hasina : शेख हसीना यांना दुसरा मोठा धक्का, फाशीच्या शिक्षेनंतर आता 21 वर्षांचा तुरूंगवास! प्रकरण नेमकं काय?
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना कथित तीन भ्रष्टाचार प्रकरणात 21 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फाशीच्या शिक्षेनंतर मिळालेला हा त्यांना दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 27, 2025
- 5:30 pm
Sheikh Hasina : शेख हसीना यांच्याकडे सोन्याचा ढिगारा, लॉकरमध्ये सापडले इतके किलो सोने
Sheikh Hasina Gold : काही दिवसांपूर्वी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. अशातच आता शेख हसीना यांना आणखी एक धक्का बसला आहे. शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोने सापडले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Nov 26, 2025
- 11:08 pm
जगातील ‘या’ 5 शक्तीशाली नेत्यांना सुनावलेला मृत्यूदंड; एकाला तर थेट उलटं लटकवलं
बांगलादेशचे जनक म्हणून ओळखले जाणारे शेख मुजीबूर रहमान यांच्या कन्या आणि बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु शेख हसीना या मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या पहिल्याच राजकारणी नाहीत. याआधीही हुकूमशहा आणि राजकारण्यांना मृत्यूदंड सुनावण्यात आला होता.
- स्वाती वेमूल
- Updated on: Nov 28, 2025
- 8:24 pm
Explained: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; बांगलादेशाच्या आयरन लेडीची झंझावाती कारकीर्द माहिती आहे का?
Bangladesh Iron Lady: गेल्या दोन वर्षांपासून बांगलादेशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या शेख हसीना यांना देशातून परागंदा व्हावे लागले. तर आता न्यायपालिकेने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. बांगलादेशच्या आयरन लेडीचा उदयापासून अस्ताकडील झंझावती प्रवास, तुम्हाला माहिती आहे का?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 19, 2025
- 10:17 am
Sheikh Hasina Death Sentenced : शिरच्छेद करणार की गोळ्या घालणार, बांगलादेशात मृत्युदंड कसा दिला जातो? शेख हसीना यांना…
Sheikh Hasina Death Sentenced : बांगलादेशात मृत्युदंड मिळाल्यानंतर शिरच्छेद केला जाते की गोळी मारली जाते? शेवटी तिथे मृत्युदंडाची प्रक्रिया काय असते? चला जाणून घेऊया...
- आरती बोराडे
- Updated on: Nov 17, 2025
- 7:32 pm
Sheikh Hasina : बांगलादेशात पुन्हा अराजक, प्रचंड हिंसा भडकली, शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेमुळे जाळपोळ!
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. असे असताना आता बांगलादेशात अराजक माजण्याची शक्यता आहे. तिथे अनेक ठिकाणी हिंसा भडकली आहे. त्यामुळे राजधानी ढाकामध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 17, 2025
- 5:20 pm
Sheikh Hasina : मी जिवंत राहणार…फाशीच्या शिक्षेच्या निकालानंतर शेख हसिना यांचा हादरवणारा संदेश; बांगलादेशचं टेन्शन वाढलं
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यानंतर आता ही शिक्षा जाहीर होण्याआधी त्यांचा कार्यकर्त्यांना दिलेला संदेश जगभरात चर्चेचा विषय ठरतोय. या संदेशात त्यांनी जनताच न्याय करेल, असं विधान केलं आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 17, 2025
- 3:59 pm
फाशीची शिक्षा मिळालेल्या शेख हसीना कोण आहेत? नेमका गुन्हा काय? वाचा…
Sheikh Hasina : शेख हसीना या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आहेत. त्यांना मानवतेविरोधातील गुन्ह्यांत दोषी आढळल्याने बांग्लादेशच्या इंटरनॅशनल कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Nov 17, 2025
- 3:41 pm
Sheikh Hasina Convict : शेख हसीना यांची फाशी होऊ शकते रद्द, कसा होणार चमत्कार; नेमके कोणते पर्याय उपलब्ध?
Sheikh Hasina Convict : बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राइम्स ट्रिब्यूनलने (ICT) तीन गंभीर प्रकरणांमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. या विरोधात त्या कुठे अपिल करु शकतात का? की त्यांना ही शिक्षा होणारच? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया सविस्तर...
- आरती बोराडे
- Updated on: Nov 17, 2025
- 3:37 pm
Sheikh Hasina Death Sentenced : भारतात असलेल्या शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, बांग्लादेश सरकारकडे त्यांना अटक करण्याचे कायदेशीर मार्ग कुठले?
Sheikh Hasina Death Sentenced : बांग्लादेशात मागच्यावर्षी विद्रोह झाला. या प्रकरणात शेख हसीना यांना आज कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. शेख हसीना आता भारतात आहेत. मग त्यांना अटक करता येईल का? त्यांच्या अटकेचे काय कायदेशीर मार्ग आहेत? शेख हसीना यांच्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकते का? जाणून घ्या.
- Dinananth Parab
- Updated on: Nov 17, 2025
- 3:28 pm