दक्षिण धुव्राच्या बर्फात दडलेल्या गूड रहस्याच शोध घेतला, भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रासिंस हैल्जन यांना प्रदान
दक्षिण ध्रुवाच्या बर्फाचा वापर करून न्यूट्रिनोचा शोध घेण्याची कल्पना फ्रान्सिस हॅल्झेन यांनी पुढे नेली. त्यांच्या योगदानामुळे IceCube Neutrino Observatory उभारली गेली आणि विश्वातील उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोंचा अभ्यास शक्य झाला

भौतिकशास्त्रातील 2026 चा नोबेल पुरस्कार अमेरिकेतील यूनिव्हरसिटी ऑफ विस्कॉन्सिन मॅडिसनचे प्राध्यापक फ्रान्सिस हैल्जन यांना प्रदान करण्यात आला. रॉयल स्विडिश अॅकेडमी ऑफ सायन्स ने आइसक्यूब न्यूट्रिनो ऑब्जर्वेटरी मधील निर्णायक आणि महत्त्वाचे योगदान तसेच खगोलीय मूलच्या उच्च ऊर्जा न्यूट्रिनोच्या शोधासाठी हा पुरस्कार फ्रान्सिस यांना देण्यात आल आहे.
फ्रान्सिस यांनी दक्षिण धुव्रावरील बर्फाचा वापर न्यूट्रिनो चा मागोवा घेण्यासाठी करता येईल,ही कल्पना मांडली. न्यूट्रिनो हे विद्युतदृष्ट्या न्यूट्रल सबअॅटोमिक पार्टिकल आहेत. त्यामुळे ते सामान्य पदार्थातून सहजपणे आरपार जाऊ शकतात आणि त्यांचा शोध घेणे अत्यंत कठीण असते.
फ्रान्सिस यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नेतृत्वामुळे आईसक्यूब न्यूट्रिनो ऑब्जरवेटरी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. ही ऑब्जरवेटरी अंटार्क्टिकाच्या साऊथ पोल परिसरातील 1 cubic मीटर बर्फात तयार करण्यात आली असून यात हजारो लाईट सेन्सर बसवण्यात आले असून त्यात हजारो लाईट ,सेंन्सर त्या त बसवण्यात आले आहेत.कारण हे सेंन्सर न्यूट्रिनो एखाद्या atomic nucleus शी क्कचित झालेल्या interaction मधून निर्माण होणारे प्रकाशाचे संकेत टिपतात.
न्यूट्रिनो इतके महत्त्वाचे का असतात
न्यूट्रिनो हे विश्वातील अत्यंत विनाशकारी घटनांमधून तयार होतात. ते कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करू शकतात. त्यांच्या आधारे कुठेही असलेल्या विनाशकारी घटनांबद्दल माहिती मिळू शकते.
नव्या प्रकारच्या Astronomy चा मार्ग
नोबेल कमिटीने फ्रान्सिस यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे Astronomy च्या एका नव्या पद्धतीचा मार्ग खुला झाल्याचं म्हटलं आहे. न्यूट्रिनो च्या मदतीने संशोधकांच्या दूरच्या विश्वातील अत्यंत ऊर्जावान घटनांचा अभ्यास करण्यासाठी एक वेगळं साधन मिळालं आहे. औ
फ्रान्सिस हैल्जन कोणा आहेत?
फ्रान्सिस हैल्जन हे बेल्जियम मध्ये जन्मलेले फिजिस्ट असून ते यूनिव्हरसिटी ऑफ विस्कॉन्सिन मॅडिसनचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या या नेतृत्वामुळे आणि शोधामुळे Neutrino Astronomy च्या क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे.
