AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका शॉकमध्ये, भारत आणि रशियाने मारली बाजी, डोनाल्ड ट्रम्प पाहातच राहिले..

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध नक्की काय आहेत, हे जगाला सांगण्याची गरज नाही. दोन्ही देशात अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. दोन्ही देश वेळ लागली, त्यावेळी एकमेकांच्या मदतीला धावून येतात. त्यातच रशिया आणि अमेरिकेने मोठा धक्का अमेरिकेला दिला.

अमेरिका शॉकमध्ये, भारत आणि रशियाने मारली बाजी, डोनाल्ड ट्रम्प पाहातच राहिले..
India and Russia us
| Updated on: Sep 09, 2026 | 9:33 AM
Share

नवी दिल्लीकडे सर्वांच्या नजरा आहेत. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि भारत मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला. महत्वपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. भारत आणि रशियाने द्विपक्षीय व्यापारासाठी अमेरिकन डॉलरवरील आपले अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. हा एक अत्यंत मोठा बदल म्हणावा लागेल. डॉलरचा वापर कमी करण्याचे धोरण स्वीकारत असल्याचे पेस्कोव्ह यांनी म्हटले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, पेमेंटच्या सर्व स्वीकारार्ह पद्धतींचा वापर करण्यास मॉस्को तयार आहे. रशिया आणि ब्रिक्स देशांमधील सुमारे 90 टक्के व्यवहार स्थानिक चलनांमध्ये केले जात आहेत. हा अमेरिकेकडून अत्यंत मोठा झटका आहे. रशियाच्या पेमेंट प्रणालीबाबत अनेक महत्त्वपूर्ण विधाने केली.

काही देश आपल्या राष्ट्रीय चलनांचा वापर राजकीय दबावाचे साधन म्हणून करत आहेत. रशिया आता एका पर्यायी पेमेंट प्रणालीच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारत रशियाची यात साथ देणार आहे. दोन्ही देश व्यापार आणि पैशांची देण घेण या माध्यमातूनच करतील. एका वरिष्ठ रशियन बँक अधिकाऱ्याच्या मते, देशांमधील द्विपक्षीय व्यापारापैकी सुमारे 96 टक्के व्यवहार आता रुपये आणि रूबलमध्ये पूर्ण होतील.

याचा अर्थ असा की, भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारात डॉलरची भूमिका कमी झाली आहे. मात्र, डॉलरचा वापर पूर्णपणे सोडणे चुकीचे आहे. डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी आपापल्या चलनांचा वापर करून पेमेंटच्या यंत्रणा अधिक बळकट केल्या आहेत. भारत आणि रशिया यांच्यात मोठी भागीदारी बघायला मिळतंय. दोन्ही देश विविध निर्णय घेत आहेत.

इराण आणि अमेरिका युद्धात भारतात कच्च्या तेलाची मोठी समस्या होती. यावेळी भारताच्या मदतीला रशिया धावून आला. भारताला हवे तेवढे कच्चे तेल रशियाने दिले. भारताच्या शेजारी देशात गंभीर स्थिती होती. युक्रेनसोबतच्या युद्धात भारतानेही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली. ज्यानंतर भारतावर अमेरिकेने मोठा टॅरिफ लावला. रशियाने भारताचे नुकसान भरून काढण्यासाठी थेट भारतासोबत मोठे करार केले.

Follow Us
धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ...
Corporator's Funds | मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ; 60 लाखांऐवजी आता मिळणार तब्बल...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान!
Rohit Pawar | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान! अजितदादांच्या गटाने भाजपची साथ सोडली तर...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस; सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला; दुसऱ्या प्रयत्नात विमान सुखरूप उतरलं
मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर...
Latur | मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर नेमकं काय घडलं?
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?