AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल डिझेलचा उडणार भडका, आता काही खरं नाही, थेट अमेरिकेच्या धमकी इराणने..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा दिला. त्यांच्या या इशाऱ्याने खळबळ उडाली. इराणकडूनही जश्यास तसे उत्तर देण्यात आले. ज्यामुळे जगात काहीतरी मोठे घडण्याची शक्यता आहे.

पेट्रोल डिझेलचा उडणार भडका, आता काही खरं नाही, थेट अमेरिकेच्या धमकी इराणने..
Donald Trump Mojtaba Khamenei
| Updated on: Oct 26, 2026 | 8:09 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढवा आहे. दोन्ही देश एकमेकांना मोठ्या धमक्या देत आहेत. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठी धमकी इराणला दिली. इराणनेही त्याच शब्दात अमेरिकेला उत्तर दिले. अमेरिका इराणविरोधात एपिक फ्युरी नावाची एक मोठी लष्कर मोहिम सुरू करू शकते. इराणच्या सशस्त्र दलांचे प्रमुख अली अब्दुल्लाही यांनी स्पष्ट केले की, अमेरिकन जहाजांना पर्शियन आखातात पुन्हा प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही, हे लक्षात ठेवा. अमेरिकेच्या धमकीला न घाबरता त्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर इराणकडून देण्यात आले. अब्दुल्लाहियन यांनी म्हटले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कदाचित पुन्हा पर्शियन आखातात आपले सैन्य तैनात करण्याचे स्वप्न बघत असतील. ते स्वप्न ते आपल्यासोबतच देवाघरी घेऊन जातील.

त्यांनी बोलताना पुढे म्हटले की, कोणत्याही परिस्थितीत काहीही झाले तरीही आम्ही अमेरिकन लष्करी जहाजांना पर्शियन आखातात प्रवेश करू देणार नाही. अमेरिकन लोक होर्मुझच्या सामुद्रधुनीपासून 600 ते 700 किलोमीटर दूर गेले आहेत, असेही त्यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेकडून सातत्याने दावा केला जात आहे की, होर्मुज खाडी सुरक्षित आहे.

पण दुसरीकडे होर्मुज खाडीत भीषण हल्ले होताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी होर्मुज खाडी सुरक्षित करण्यासाठी आणि होर्मुज खाडी आपल्या ताब्यात घेण्यासाठी मोठे प्रयत्न अमेरिकेने केले. पण त्यांच्या या प्रयत्नांना मोठे अपयश मिळाले. अखेर त्यांना आपले सैन्य माघारी घ्यावे लागले. अमेरिकेकडून मोठे हल्ले होत असतानाही शेवटपर्यंत इराणने हार मानली नाही आणि आपली पकड मजबूत ठेवली.

नुकताच होर्मुज खाडीत तब्बल 6 जहाजांवर मोठा हल्ला झाला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच विधान केले होते की, अमेरिकेतील निवडणुका लक्षात घेता अमेरिका कोणत्याच युद्धात थेट उतरणार नाही. मात्र, त्यानंतर पुन्हा इराणला मोठा इशारा अमेरिकेने दिला. त्यातच आता खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात पेट्रोल डिझेलचे भाव गगणाला पोहोचतात.

Follow Us
कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही..
Bhimashankar Tree Cutting : कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही आज करणार पाहणी
इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
Ichalkaranji Bus : इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? चर्चांना उधाण
Gokul Election | गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? कोल्हापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या....
Mallikarjun Kharge : खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या टिप्पणीवर देशभरात आंदोलनं
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय