AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवा नेता म्हणून घोषणा, खुर्चीत बसण्याआधीच मिसाईलचा हल्ला, मोजतबा खामेनेई जखमी; इराण हादरले, थेट…

इराणवर अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. हैराण करणारी माहिती या हल्ल्याबाबत पुढे येत आहे. इराणचे सर्वाेच्च नेते म्हणून काही वेळापूर्वीच मोज्तबा खामेनेई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतरच आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

नवा नेता म्हणून घोषणा, खुर्चीत बसण्याआधीच मिसाईलचा हल्ला, मोजतबा खामेनेई जखमी; इराण हादरले, थेट...
Mojtaba Khamenei
| Updated on: Mar 09, 2026 | 1:27 PM
Share

अमेरिका आणि इराण युद्ध सुरू असून आज युद्धाचा 10 वा दिवस आहे. जसे जसे हे युद्ध पुढे येत आहे, तसे अधिक घातक होत आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी युद्धाला सुरूवात झाली. ज्यावेळी युद्ध सुरू झाले त्यावेळी अमेरिकेने स्पष्ट शब्दात सांगितले होते की, युद्ध काही आठवडे चालण्याची शक्यता आहे. इस्त्रायल आणि अमेरिका संयुक्तपणे घातक हल्ले इराणवर करत आहे. इराणकडूनही आखाती देश आणि इस्त्रायलवर हल्ले केले जात आहेत. या युद्धात इराण आणि अमेरिकेला सळो की पळो करून इराणने सोडले आहे. अमेरिकेच्या निशाण्यावर इराणचे सर्वाेच्च नेते या युद्धात असल्याचे स्पष्ट होत आहे. 10 दिवसात अमेरिकेने आपल्या हल्ल्यात इराणच्या 2 सर्वाेच्च नेत्याची हत्या केली. आता नुकताच इराणकडून आपल्या सर्वाेच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. अयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा  खामेनेई याच्या खाद्यांवर सर्वाेच्च नेतेपदाची जबाबदारी सोपण्यात आली.

मोजतबा खामेनेई यांना अशावेळी इराणचेय सर्वाेच्च नेतेपद देण्यात आले, ज्यावेळी इराण त्याच्या आतापर्यंतच्या इतिहासातीव सर्वात वाईट काळातून जात आहे. इराणच्या मुख्य शहरांन टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. अखेर त्यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली. मोज्तबा खामेनेई यांनी इराणचे सर्वाेच्च नेतेपद स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासात आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

नवीन सर्वाेच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली असून त्यानंतर इराणकडून घातक हल्ले इस्त्रायलवर करण्यात आली. यादरम्यान, इराण इंटरनॅशनल या वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, सध्या सुरू असलेल्या युद्धात मोजतबा खामेनेई जखमी झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली.सर्वाेच्च नेत्याचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच मोजतबा खामेनेई  यांच्याबद्दल अशाप्रकारची माहिती पुढे आली.

मात्र, मोजतबा खामेनेई यांच्यावर हल्ला कधी कुठे आणि कसा झाला याबद्दल अधिक माहिती मिळू शकत नाहीये. इराणच्या हल्ल्यात सौदी अरेबियाकडे ड्रोन देखील सोडले. इराणची सर्वात शक्तिशाली लष्करी संस्था, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने सर्वोच्च नेते म्हणून मोज्तबा खामेनी यांच्याशी पूर्ण निष्ठा दर्शविली आहे. त्यामध्येच आता अशाप्रकारची बातमी पुढे येत आहे.

Follow Us
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका