AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणवर हल्ला करणार पाकिस्तान? थेट आसिम मुनीर साैदीत, घडामोडींना प्रचंड वेग, थेट…

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला. या युद्धाचा फटका थेटपणे अनेक देशांना बसताना दिसत आहे. त्यामध्येच साैदी अरेबिया यांना सर्वाधिक फटका या युद्धाचा बसला. नुकताच पाकिस्तानची सीम मुनीर साैदी अरेबियाला पोहोचला.

इराणवर हल्ला करणार पाकिस्तान? थेट आसिम मुनीर साैदीत, घडामोडींना प्रचंड वेग, थेट...
Khalid bin Salman and Marshal Asim Munir
| Updated on: Mar 07, 2026 | 2:35 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका खाडी देशात बसत आहे. नुकताच पुन्हा एकदा इराणकडून दुबईवर अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. दुबईच्या विमानतळावर हा हल्ला करण्यात आला. 28 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झालेल्या युद्धादरम्यान मोठा हल्ला दुबई विमानतळावर करण्यात आला. या हल्ल्यानंतर दुबई विमानतळावरील सेवा पूर्ण ठप्प झाली. अनेक लोक दुबईमध्ये अडकून पडले होते. यादरम्यानच आता पुन्हा मोठा हल्ला दुबई विमानतळावर करण्यात आला. इराणकडून घातक हल्ले केले जात आहेत. त्यामध्येच अमेरिकेने आज मोठी धमकी देत म्हटले की, आज इराणवरील सर्वात मोठा हल्ला अमेरिका करणार आहे. पुढील काही आठवडे हे युद्ध सुरू राहणार आहे. या युद्धाचा फटका साैदी अरेबिया आणि दुबईला अधिक बसला.

दुबईकडे सर्वात सुरक्षित म्हणून बघितले जात होते. मात्र, ज्याप्रकारे इराण हल्ले करत आहे, त्यावरून दुबई नक्कीच सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. मध्य पूर्वेत बदलत असलेल्या स्थितीमध्ये पाकिस्तानचे सेना प्रमुख फील् मार्शल आसिम मुनीर यांनी साैदी अरेबियाचे रक्षा मंत्री खालिद बिन सलमा यांची भेट घेतली.

ही भेट अशावेळी घेण्यात आली, ज्यावेळी साैदी अरेबियाच्या अरामको तेल रिफायनरीवर हल्ला करण्यात आला. अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात सर्वाेच्च नेत्याला हल्ल्यात ठार केल्यानंतर इराणकडून खाडी देशामध्ये हल्ले केले जात आहेत. साैदी अरेबियाचे रक्षा मंत्री यांनी सोशल मीडियावर असीम मुनीर यांच्यासोबतच फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, पाकिस्तानच्या सेना प्रमुखांसोबत भेट घेतली. इराणी हल्ले संयुक्त रणनीतिक रक्षा करार यावर आवश्यक उपायोजना यावर चर्चा केली.

अशा प्रकारच्या कारवायांमुळे क्षेत्रीय सुरक्षा आणि स्थिरता कमजोर होते, यावर चर्चेदरम्यान भर दिला. अपेक्षा आहे की, इराण समजूतदारपणा दाखवेल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकीचा निर्णय घेणार नाही. या बैठकीला महत्वपूर्ण मानले जात आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, काही महिन्यांपूर्वी तुर्कीने परमाणु शक्ती असलेल्या पाकिस्तान आणि साैदी अरेबिया यांच्यासोबत मिळून त्रिकोणीय इस्लामिक नाटो बनवण्याचा प्रयत्न केला.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर