AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्ताननंतर आता अमेरिकेत पेट्रोलचे दर भडकले; भारतात परिस्थिती काय?

पश्चिम आशियातील संघर्ष पुन्हा वाढला आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ झाल्याचे समोर आलं आहे. या दरवाढीचा परिणाम जगातील सर्वसामान्य लोकांवर होत आहे. पाकिस्ताननंतर आता अमेरिकेने पेट्रोलचे दर वाढले आहेत. शेजारी देशातही पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला आहे. परंतु भारतात इंधनाच्या दरावरही कोणताही बदल झालेला नाही. अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. कच्च्या तेलाच्या […]

पाकिस्ताननंतर आता अमेरिकेत पेट्रोलचे दर भडकले; भारतात परिस्थिती काय?
| Updated on: Jul 21, 2026 | 11:19 AM
Share

पश्चिम आशियातील संघर्ष पुन्हा वाढला आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ झाल्याचे समोर आलं आहे. या दरवाढीचा परिणाम जगातील सर्वसामान्य लोकांवर होत आहे. पाकिस्ताननंतर आता अमेरिकेने पेट्रोलचे दर वाढले आहेत. शेजारी देशातही पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला आहे. परंतु भारतात इंधनाच्या दरावरही कोणताही बदल झालेला नाही.

अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती 90 डॉलर प्रती बॅरलवर पोहोचला आहे. याचा परिणाम अमेरिकेतही पाहायला मिळत आहे. अमेरिकेत सोमवारी पेट्रोलची सरासरी किरकोळ किंमत प्रति गॅलन 4 डॉलरवर पोहोचली आहे. रेग्युलर-ग्रेड पेट्रोलची किंमत देखील प्रति गॅलन 4 वर पोहोचली आहे.

तणाव वाढताच इंधनाच्या दरात वाढ

एका वर्षाआधी अमेरिकेत सरासरी पेट्रोलची किंमत प्रति गॅलन 3.14 डॉलर इतकी होती. अमेरिकेत पेट्रोलची किमंत मार्च महिन्याच्या अखेरीस प्रति गॅलन 4 डॉलरवर पोहोचली आहे. जूनच्या मध्यात किंमत घसरली होती. तर अमेरिका आणि इराणमध्ये करार झाल्यानंतर किंमत आणखी घसरली होती. परंतु आता संघर्ष पुन्हा पेटल्याने पेट्रोलच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानात पेट्रोल 310.71 रुपये लीटर

इंधनाचे दरवाढीचा बोजा पाकिस्तानी सरकारने थेट नागरिकांवर ढकलून दिलं आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील नागरिकांनीही पट्रोल दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. पाकिस्तानात पट्रोलचा दर 310.71 रुपये लीटरवर पोहोचलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहे. भारतात अद्याप इंधनदरवाढ अधिक प्रमाणात झालेली नाही. भारतात पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरात वाढ झालेली नाही. पाकिस्तानात पेट्रोलचा दर लीटरमागे 13.18 रुपयांनी वाढला आहे. हायस्पीड डिझेलचा दर लीटरमागे 13.80 रुपयांनी वाढलाय. या दरवाढीने पाकिस्तानामध्ये हाहाकार उडाला आहे. या दरवाढीमुळे पाकिस्तान एक लीटर पेट्रोलचा दर 310.71 रुपये इतकी झाली आहे. तर हाय-स्पीड डिझेल किंमत 323.30 रुपये लीटर झाली आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेत पेट्रोलचेल दर वाढल्याने भारतापुढेही मोठं आव्हान असणार आहे. या परिस्थितीवर मोदी सरकार काय तोडगा काढते, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी