AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशिया आला भारताच्या मदतीला धावून, जग बघतच राहिले, थेट 40 टक्के..

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग एका वेगळ्या संकटात आहे. ऊर्जेचा प्रश्न गंभीर आहे. यादरम्यानच भारताच्या मदतीला रशिया धावून आला. भारताला मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा रशियाकडून केला जात आहे. यादरम्यानच थेट मोठी ऑफरही देण्यात आली.

रशिया आला भारताच्या मदतीला धावून, जग बघतच राहिले, थेट 40 टक्के..
India and Russia
| Updated on: Apr 09, 2026 | 1:08 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना एका मागून एक मोठे धक्के बसताना दिसले. यादरम्यान दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका युद्धबंदीची बैठक होणार आहे. त्या बैठकीपूर्वी इराणकडून अट ठेवण्यात आली. इराणकडून पुन्हा होर्मुज खाडी बंद करण्यात आली. युद्ध सुरू झाल्यापासून जग संकटात आहे. गॅस प्रकल्प आणि तेल रिफायनरीला टार्गेट करून हल्ले करण्यात आली. जगात तेलाचे मोठे संकट आहे. ज्यावेळी जगातील अनेक देशांमध्ये तेलाचे मोठे संकट होते, लॉकडाऊन लावण्याची वेळ आली, अशावेळी भारताच्या मदतीला रशिया धावून आला.

भारतात रशियाने तेल पुरवठा केला. रशियाने एलएनजी द्रवीकृत नैसर्गिक वायू बाजारपेठेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारतासह आशियाई खरेदीदारांना एलएनजी खरेदीवर 40 टक्क्यापर्यंत मोठी सवलत देत आहे. एकदम कमी किमतीमध्ये एलएनजी उपलब्ध करून दिला जात आहे. आशियातील खरेदीदारांसाठी ही मोठी संधी म्हणावी लागेल. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, इतकी मोठी सवलत मिळत असल्याने आशियाई देश एलएलजीच्या खरेदीसाठी पुढाकार घेऊ शकतात.

इतकी मोठी ऑफर मिळत असल्याने ही संधी म्हणून बघितले जात आहे. आजच्या घडीला इराण आणि अमेरिका युद्धामुळे ऊर्जा पुरवठा जवळपास बंद झाला. पेट्रोनेट एलएनजीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात हा स्टॉक घसरला होता. मात्र, आता नवीन ऑफरमुळे शेअर वधारताना दिसला. इराण आणि अमेरिका युद्धात भारताला पहिला प्रस्ताव रशियाने दिला. रशियाचे उपप्रधानमंत्री डेनिस मंटुरोव यांनी दिल्ली दाैऱ्यादरम्यान भारताला हा प्रस्ताव दिला.

आता भारतीय कंपन्या एलएनजीची मागणी अधिक करू शकतात. होर्मुज खाडी बंद असल्याने भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. त्यामध्येच आता रशियाने तब्बल 40 टक्क्यांपर्यंतची मोठी सूट दिली. इराण आणि अमेरिका युद्धात रशिया भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करत आहे. ज्यामुळे भारतात कच्च्या तेलाचा तुटवडा नाही. दुसरीकडे भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे.

Follow Us
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं ठरणार
वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
छत्रपती संभाजीनगर: वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; विद्यार्थ्यांचा...
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द,
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितलं...
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितला मोठा प्लॅन