AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेने ज्याचा विचारही केला नाही असं कांड इराणकडून, थेट पळता भुई कमी, मध्यरात्री..

इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिना होऊन गेला. पण युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. यादरम्यानच मोठे हल्ले केले जात आहेत. अमेरिकेने विचार केला नाही, अशाप्रकारेच उत्तर इराणकडून अमेरिकेला दिले जात आहे.

अमेरिकेने ज्याचा विचारही केला नाही असं कांड इराणकडून, थेट पळता भुई कमी, मध्यरात्री..
Iran America war
| Updated on: Apr 04, 2026 | 11:21 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. यामध्येच मोठे हल्ले केले जात आहेत. अमेरिकेने विचार केला, त्यापेक्षाही जास्त भयंकर इराणकडून साैदी दूतावास टार्गेट करून डॅमेज केले जात आहे. या हल्ल्यांतर दोन्ही देशातील तणाव अधिक वाढला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या (WSJ) एका अहवालात नक्की काय घडले, याबद्दल खुलासा करण्यात आला. रिपोर्टनुसार, 3 मार्च रोजी सौदी अरेबियातील अमेरिकी दूतावासावर ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यात खूप जास्त नुकसान झाले. हा हल्ला रात्री 1.30 च्या आसपास झाला. इराणचे ड्रोन थेटपणे दूतावासाच्या सर्वात सुरक्षित भागात घुसले. या हल्ल्यानंतर मोठी आग लागली. या हल्ल्यात दूतावासाच्या तीन मजली इमारतीला मोठी आग लागली.

अमेरिकेने दूतावासाचे इतके जास्त नुकसान झाले की, त्याला पुन्हा बांधणे कठीण आहे. ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी नाईट शिफ्टचे कर्मचारी काम करत होते. सुरूवातीला या हल्ल्याला अत्यंत हलक्यात घेण्यात आले. त्यानंतर हल्ला नक्की किती जास्त भीषण आहे हे स्पष्ट झाले. हळूहळू या हल्ल्यात नक्की किती नुकसान झाले स्पष्ट झाले.

मुळात म्हणजे इराणकडून या युद्धाच्या सुरूवातीपासूनच अमेरिकेन दूतावासाला टार्गेट केले जात आहे. मुळात म्हणजे साैदी अरेबियामध्ये अमेरिकेच्या ठिकाणांवर हल्ला म्हणजे अमेरिकेकरिता हा मोठा झटका म्हणावा लागेल. या हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या तणावात वाढ झाली. अमेरिकेने एक टक्काही विचार केला नव्हता की, इतक्या भयंकरपणे इराणकडून हल्ला केला जाईल.

इराण अधिक घातक बनल्याचे बघायला मिळत आहे. या युद्धाचा फटका जगातील सर्वच देशांना बसत आहे. पण इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेचे थेटपणे नुकसान होताना दिसत आहे. त्यांच्या हवाई दलातील विमानेही थेटपणे पाडली जात आहेत. युद्धबंदी करार पुढच्या चार ते पाच दिवसात होण्याचे मोठे संकेत आहेत. मात्र, इराणने काही अटी हे युद्ध थांबवण्याकरिता ठेवल्या आहेत. जोपर्यंत त्या अटी पूर्ण होणार नाहीत, तोवर इराण मागे हटणार नाही. अमेरिकेसोबत इराण चर्चा करण्यासही तयार नाही.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा