AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal flash flood : नेपाळच्या हायड्रोपॉवरचे ८९८ कर्मचारी वाहून गेले, विविध देशांचे ६२६ जण ठार, तीन हजार बेपत्ता

नेपाळ येथे बुधवारी आलेल्या जलप्रलयात आतापर्यंत ६२६ जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. आज चौथ्या दिवशी अनेक मृतदेह कुजलेल्या स्थितीत सापडत असल्याने इतक्या मृतदेहांची ओळख कशी पटवायची याचे कोडे नेपाळला पडले आहे.

Nepal flash flood : नेपाळच्या हायड्रोपॉवरचे ८९८ कर्मचारी वाहून गेले, विविध देशांचे ६२६ जण ठार, तीन हजार बेपत्ता
Nepal flood update
| Updated on: Aug 29, 2026 | 9:46 PM
Share

नेपाळमध्ये ग्लेशियर कोसळून बुधवारी आलेल्या महापुराने आतापर्यंत २,४२६ जण बेपत्ता झाले असून आतापर्यंत मृतांचा आकडा ६२६ वर पोहचला आहे. या पुरामुळे आतापर्यंत सुरक्षा दलांनी ४,४५१ जणांना रेस्क्यू केले आहे. या महा आपत्तीवर मात करण्यासाठी १५,२२४ जणांचा फोर्स जुंपला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १०१ जखमी अवस्थेत सापडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हायड्रोपॉवरचे ८९८ कर्मचारी बेपत्ता

नेपाळच्या या महा संकटात एकट्या हायड्रोपॉवरचे ८९८ कर्मचारी बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले आहे. शनिवारी चौथ्या दिवशी देखील अनेक मृतदेह कुजलेल्या स्थितीत सापडत असल्याने इतक्या मृतदेहांना जतन करण्यासाठी शीतगृह आणि फ्रिझर उपलब्ध व्हावेत यासाठी आंतरराष्ट्रीय मदत मिळावी अशी मागणी नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केली आहे.

सापडलेल्या मृतदेहांची वाढती संख्या हाताळताना प्रशासनाची प्रचंड ओढाताण होत असल्याने,मृतदेहांना ठेवण्यासाठी फ्रीझर्ससाठी परदेशी सरकारांशी संपर्क साधण्यात आला आहे. ओळख न पटलेले मृतदेह सामूहिक दफनभूमीत पुरण्याची योजना अधिकारी आखत असल्याचे नेपाळच्या परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी म्हटले आहे.

येथे पोस्ट वाचा –

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा