AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर प्रचंड तणाव, PAK आर्मीने थेट तालिबान..

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहेत. त्यातच आता सीमेवर अजून तणाव वाढताना दिसत आहे. मोठा हल्ला सीमेवर झाल्याचे कळतंय. पाकिस्तानने गंभीर आरोप केली आहेत.

पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर प्रचंड तणाव, PAK आर्मीने थेट तालिबान..
Pakistan and Afghanistan Border
| Updated on: Sep 25, 2026 | 9:12 AM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिली आहेत. त्यातच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर प्रचंड तणाव आहे. काही दिवसांपूर्वीच मोठा हल्ला पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केला. आता पुन्हा दोन्ही देशात युद्ध पेटल्याचे बघायला मिळतंय. पाकिस्तानी सुत्रांच्या माहितीनुसार, बलूचिस्तानच्या गुलिस्तान सेक्टरमध्ये अफगान तालिबानचे लढाऊ विमाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्यानंतर पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी कारवाई करत उत्तर दिले. ज्यात तालिबानी मारले गेल्याचा दावा करण्यात आला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा वाढला. पाकिस्तानी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री थांबून थांबून गोळीबार केला जात होता.

23 सप्टेंबर रोजी गोळीबारीची घटना घडली होती. पाकिस्तानने तालिबानच्या सीमा चौक्यांवर फायरिंगचा आरोप केला. मात्र, याला काबुलने नकार दिला. 24 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानच्या 10 ठिकाणी एयरस्ट्राइक पाकिस्तानकडून करण्यात आली.पाकिस्तानचे सूचना मंत्री अताउल्लाह तारड यांनी म्हटले की, अफगाणिस्तानहून आलेल्या ड्रोन हल्ल्याला आम्ही उत्तर दिले. अफगाणिस्तानहू आलेले 8 ड्रोन आम्ही मारून पाडले. त्यानंतर आम्ही ड्रोनच्या ठिकाणी निशाणा करून हल्ले केले.

यापूर्वी 21 सप्टेंबर रोजी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या कुनार आणि पक्तिका येथे एयरस्ट्राइक केले. काही दिवसांपासून पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर सतत गोळीबार आणि हल्ले केले जात आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहेत, सतत मोठे हल्ले केले जात आहेत. त्यातच पाकिस्तानकडून भारतावर गंभीर आरोप करण्यात आली. भारत हा अफगाणिस्तानला मदत करत असल्याचा मोठा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला. भारताला कोंडीत पकडण्यासाठी पाकिस्तानने मोठा डाव खेळला.

बांगलादेशला आपल्या हाताशी धरताना पाकिस्तान दिसत आहे. भारतात ब्रिक्स परिषदेचे आयोजन करण्यात आले. मात्र, या परिषदेकडे बांगलादेशच्या पंतप्रधानांनी पाठ फिरवली. त्यांनी मला या परिषदेचे आमंत्रण पाठवण्यात आले नसल्याचे त्यांनी म्हटले. ब्रिक्स परिषदेच्या सदस्य देशाला त्यांनी आमंत्रण दिले होते. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने मेडिकल मदत केली होती.

Follow Us
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
Mumbai Ganpati Visarjan 2026 | लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ; गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा