अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव भारताचा फायदा की तोटा?, थेट..
अमेरिकेत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. थेट या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका बसताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचा दारूण पराभव या निवडणुकीत होत आहे. यासोबतच असून एक मोठा धक्का बसताना दिसतोय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका बसला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचा या निवडणुकीत दारूण पराभव होताना दिसत आहे. ज्याचा विचार केला नाही, असा मोठा पराभव झाला. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असतानाही त्यांचा पक्षाचा मोठा पराभव झाला. मिशिगनमधून अशी बातमी समोर आली आहे, ज्याने अमेरिकन राजकारणात एक नवा अध्याय लिहिला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे अब्दुल अल सईद यांनी सिनेट निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार माईक रॉजर्स यांचा पराभव केला आहे. अब्दुल अमेरिकेचे पहिले मुस्लिम सिनेटर बनणार आहेत, हा थेट धक्का आहे. यापूर्वी अमेरिकेत असे कधीही घडले नव्हते, ते आता होताना दिसेल. या निकालाची कोणालाही अपेक्षा नव्हती. डोनाल्ड ट्रम्प यांच्याच पक्षाचा या निवडणुकीत बोलबाल राहिल, असा अंदाज होता पण प्रत्यक्षात सर्वकाही उलटे घडल्याचे बघायला मिळाले.
आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, अमेरिकन सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने 100 पैकी 52 जागा जिंकल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाकडे सिनेटमध्ये फक्त 41 सिनेटर उरण्याची शक्यता आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधीगृहात 435 पैकी 324 जागांचे निकाल जाहीर. प्रतिनिधीगृहात डेमोक्रेटीक पक्षाला202 जागांवर विजय मिळाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाला फक्त 16 जागांची गरज आहे.
रिपब्लिकन पक्षाने आतापर्यंत 123 जागांवर विजय मिळवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्ष या निवडणुकीत धमाल करेल, असे त्यांना वाटत होते. पण प्रत्यक्षात सर्वकाही उलटे घडले. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकरिता हा मोठा धक्का आहे. या निकालावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, या निकालात मी नसल्याने असा निकाल आला. मी जर या निकालात असतो तर परिस्थिती काही वेगळी असती.
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल म्हणजे मिशिगनमधील आहे. थेट मुस्लीम सिनेटर जिंकला आहे. पहिल्यांच हे घडले. या निवडणुकीच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ही गोष्ट मान्य केली जात नसली तरीही अध्यक्षपद त्यांच्या पक्षाकडे असतानाही त्यांच्या पक्षाला पराभवाचा सामना हा करा लागत आहे.